TRENDING:

सोलापुरात भाजपची मुसंडी पण MIM नंबर २ चा पक्ष, वाचा MIM च्या विजयी उमेदवारांची यादी

Last Updated:

Solapur Mahapalika Election Results: सोलापूरच्या २६ प्रभागांतील १०२ जागांसाठी मतदान झाले. आज शुक्रवारी निकाल समोर आला असून भारतीय जनता पक्षाने एकहाती वर्चस्व मिळवले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भारतीय जनता पक्षाचे तब्बल ८७ नगरसेवक जिंकले आहेत. दुसरीकडे सोलापुरात एमआयएम क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे.
सोलापूर एमआयएम नगरसेवक यादी
सोलापूर एमआयएम नगरसेवक यादी
advertisement

सोलापूरच्या २६ प्रभागांतील १०२ जागांसाठी मतदान झाले. आज शुक्रवारी निकाल समोर आला असून भारतीय जनता पक्षाने एकहाती वर्चस्व मिळवले. बहुमताचा आकडा ५२ असताना एकट्या भाजपने तब्बस ८७ जागा जिंकत प्रतिस्पर्ध्यांचा सुपडा साफ केला. दुसरीकडे मुस्लिम बहुल भागातून एमआयएमने मोठी आघाडी मिळवत ८ नगरसेवक निवडून आणले आहेत. प्रभाग 14 आणि प्रभाग प्रभाग 20 मध्ये एमआयएने संपूर्ण पॅनेल निवडून आणले.

advertisement

कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या

भाजप : 87

शिवसेना शिंदे : 4

MIM : 8

राष्ट्रवादी काँग्रेस AP : 1

काँग्रेस : 2

एमआयएमच्या विजयी नगरसेवकांची नावे

प्रभाग 14 अ अकीला भागानगरी MIM

प्रभाग 14 असिफ अहमद शेख MIM

प्रभाग 14 क वाहिदाबानो शेख MIM

प्रभाग 14 ड तौफिक हत्तूरे MIM

advertisement

प्रभाग 20 अ सफिया चौधरी MIM

प्रभाग 20 ब अनिसा मोगल MIM

प्रभाग 20 क अजहर हुंडेकरी MIM

प्रभाग 20 ड अझरद्दीन जहागीरदार MIM

सोलापूर महानगरपालिकेतील विजयी उमेदवार

प्रभाग वार्ड उमेदवाराचे पूर्ण नाव आणि पक्ष

प्रभाग 1 अ गौतम मधुकर कसबे भाजप

प्रभाग 1 ब राजश्री अंबादास कणके भाजप

प्रभाग 1 क पूनम प्रभाकर काशीद भाजप

advertisement

प्रभाग 1 ड अविनाश महादेव पाटील भाजप

प्रभाग 2 अ नारायण दत्तात्रय बनसोडे भाजप

प्रभाग 2 ब कल्पना ज्ञानेश्वर कारभारी भाजप

प्रभाग 2 क शालन शंकर शिंदे भाजप

प्रभाग 2 ड किरण विजयकुमार देशमुख भाजप

प्रभाग 3 अ राजकुमार पाटील भाजप

प्रभाग 3 ब स्वाती दत्तात्रय बडगु भाजप

प्रभाग 3 क रंजिता सकलेश चाकोते भाजप

advertisement

प्रभाग 3 ड संजय बसप्पा कोळी भाजप

प्रभाग 4 अ वंदना अजित गायकवाड भाजप

प्रभाग 4 ब विनायक फकीर विटकर भाजप

प्रभाग 4 क ऐश्वर्या गणेश साखरे भाजप

प्रभाग 4 ड अनंत ज्ञानेश्वर जाधव भाजप

प्रभाग 5 अ समाधान रेवणसिद्ध आवळे भाजप

प्रभाग 5 ब अलका आनंद भवर भाजप

प्रभाग 5 क मंदाकिनी तोडकरी भाजप

प्रभाग 5 ड बिज्जू संगप्पा प्रधाने भाजप

प्रभाग 6 अ सोनाली अर्जुन गायकवाड भाजप

प्रभाग 6 ब सुनील पांडुरंग खटके भाजप

प्रभाग 6 क मृण्मयी महादेव गवळी भाजप

प्रभाग 6 ड गणेश प्रकाश वानकर भाजप

प्रभाग 7 अ अनिकेत पिसे शिवसेना शिंदे

प्रभाग 7 ब श्रद्धा किरण पवार भाजप

प्रभाग 7 क मनोरमा सपाटे शिवसेना शिंदे

प्रभाग 7 ड अमोल शिंदे शिवसेना शिंदे

प्रभाग 8 अ अमर मारुतीराव पुदाले भाजप

प्रभाग 8 ब गीता गोविंद गवई भाजप

प्रभाग 8 क बबिता अनंतकुमार धुम्मा भाजप

प्रभाग 8 ड गौरीशंकर उर्फ प्रवीण काशिनाथ दर्गोपाटील भाजप

प्रभाग 9 अ शेखर पांडुरंग इगे भाजप

प्रभाग 9 ब कादंबरी प्रकाश मंजेली भाजप

प्रभाग 9 क पूजा श्रीकांत वाडेकर भाजप

प्रभाग 9 ड मेघनाथ दत्तात्रय येमूल भाजप

प्रभाग 10 अ उज्वला अविनाश दासरी भाजप

प्रभाग 10 ब दीपिका वासुदेव यलदंडी भाजप

प्रभाग 10 क सतीश नागनाथ शिरसिल्ला भाजप

प्रभाग 10 ड प्रथमेश महेश कोठे भाजप

प्रभाग 11 अ युवराज कोंडीबा सरवदे भाजप

प्रभाग 11 ब शारदाबाई विजय रामपुरे भाजप

प्रभाग 11 क मीनाक्षी दत्तात्रय कडगंची भाजप

प्रभाग 11 ड अजय चंद्रकांत पोन्नम भाजप

प्रभाग 12 अ सिद्धेश्वर रामलू कमटम भाजप

प्रभाग 12 ब सारिका सिद्धाराम खजुर्गी भाजप

प्रभाग 12 क अर्चना राजू वडनाल भाजप

प्रभाग 12 ड विनायक रामकृष्ण कोंड्याल भाजप

प्रभाग 13 अ सुनिता सुनील कामाठी भाजप

प्रभाग 13 ब अंबिका हनमंतू चौगुले भाजप

प्रभाग 13 क सत्यनारायण रामय्या गुर्रम भाजप

प्रभाग 13 ड विजय भूमय्या चिप्पा भाजप

प्रभाग 14 अ अकीला भागानगरी MIM

प्रभाग 14 असिफ अहमद शेख MIM

प्रभाग 14 क वाहिदाबानो शेख MIM

प्रभाग 14 ड तौफिक हत्तूरे MIM

प्रभाग 15 अ श्रीदेवी जॉन फुलारे भाजप

प्रभाग 15 ब विजया नागेश खरात भाजप

प्रभाग 15 क विनोद धर्मा भोसले भाजप

प्रभाग 15 ड चेतन नरोटे काँग्रेस

प्रभाग 16 अ नरसिंह असादे काँग्रेस

प्रभाग 16 ब श्वेता प्रशांत खरात भाजप

प्रभाग 16 क कल्पना संतोष कदम भाजप

प्रभाग 16 ड प्रियदर्शन साठे शिवसेना शिंदे

प्रभाग 17 अ निर्मला हरीश जंगम भाजप

प्रभाग 17 ब भरतसिंग विठ्ठलसिंग बडूरवाले भाजप

प्रभाग 17 क जुगनुबाई अंबेवाले भाजप

प्रभाग 17 ड रवी शंकरसिंग कैयावाले भाजप

प्रभाग 18 अ श्रीकांचना रमेश यन्नम भाजप

प्रभाग 18 ब राजश्री शिवशंकर दोडमनी भाजप

प्रभाग 18 क प्रशांत अनिल पल्ली भाजप

प्रभाग 18 ड शिवानंद सिद्रामप्पा पाटील भाजप

प्रभाग 19 अ कविता हिरालाल गज्जम भाजप

प्रभाग 19 ब व्यंकटेश चंद्रय्या कोंडी भाजप

प्रभाग 19 क कलावती आनंद गदगे भाजप

प्रभाग 19 ड बसवराज रामण्णा केंगनाळकर भाजप

प्रभाग 20 अ सफिया चौधरी MIM

प्रभाग 20 ब अनिसा मोगल MIM

प्रभाग 20 क अजहर हुंडेकरी MIM

प्रभाग 20 ड अझरद्दीन जहागीरदार MIM

प्रभाग 21 अ संगीता शिवाजी जाधव भाजप

प्रभाग 21 ब शिवाजी उत्तमराव वाघमोडे भाजप

प्रभाग 21 क मंजेरी संकेत किल्लेदार भाजप

प्रभाग 21 ड सात्विक प्रशांत बडवे भाजप

प्रभाग 22 अ दत्तात्रय मरगु नडगिरी भाजप

प्रभाग 22 ब अंबिका नागेश गायकवाड भाजप

प्रभाग 22 क चैत्राली शिवराज गायकवाड भाजप

प्रभाग 22 ड किसन लक्ष्मण जाधव भाजप

प्रभाग 23 अ सत्यजित सुबोध वाघमोडे भाजप

प्रभाग 23 ब आरती अक्षय वाकसे भाजप

प्रभाग 23 क ज्ञानेश्वरी महेश देवकर भाजप

प्रभाग 23 ड राजशेखर मल्लिकार्जुन पाटील भाजप

प्रभाग 24 अ मधुसूदन दिनेश जंगम भाजप

प्रभाग 24 ब वनिता संतोष पाटील भाजप

प्रभाग 24 क अश्विनी मोहन चव्हाण भाजप

प्रभाग 24 ड नरेंद्र गोविंद काळे भाजप

प्रभाग 25 अ सुमन जीवन चाबुकस्वार भाजप

प्रभाग 25 ब वैभव हत्तुरे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष

प्रभाग 25 क वैशाली अनिल भोपळे भाजप

प्रभाग 26 अ संगीता शंकर जाधव भाजप

प्रभाग 26 ब दीपक विजय जमादार भाजप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

प्रभाग 26 क जयकुमार ब्रम्हदेव माने भाजप

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापुरात भाजपची मुसंडी पण MIM नंबर २ चा पक्ष, वाचा MIM च्या विजयी उमेदवारांची यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल