10 वी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. 22,000 रिक्त जागा असून सहाय्यक (ट्रॅक मशीन), असिस्टंट (ब्रिज), ट्रॅक मेंटेनर Gr. IV, असिस्टंट (पी-वे), असिस्टंट (TRD), असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल), असिस्टंट ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल), असिस्टंट (TL आणि AC), असिस्टंट (C&W), पॉइंट्समन-B, असिस्टंट (S&T) या पदांसाठी भरती केली जाणार आहे. 18 ते 33 वर्षांपर्यंत वयोमर्यादा असून निवड झालेल्या उमेदवाराचे मासिक वेतन 18,000 रूपयांपासून असणार आहे. प्रत्येक पदाला आपआपल्या कामाप्रमाणे मासिक वेतन असणार आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या जागा असणार आहेत. प्रत्येक झोनसाठी वेगवेगळ्या जागा असणार आहेत.
advertisement
प्रत्येक पदासाठी देखील सॅलरी स्ट्रक्चर वेगवेगळं असणार आहे. कोणत्या वेतन आयोगप्रमाणे रेल्वे कर्मचार्यांना पगार दिला जाणार आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. बातमीमध्ये अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक देखील दिली जात आहे. शिवाय, जाहिरात सुद्धा दिली जात आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून देखील सरकारी नोकरीसाठी अर्ज नसेल दाखल केला, तर तात्काळ अर्ज कराल. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी पुन्हा एकदा व्यवस्थित जाहिरातीची PDF एकदा नक्कीच वाचा. त्याप्रमाणेच ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे.
