पीडित महिलेला कोणताही विचार न करता जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नवी मुंबई पोलीस दलाने या प्रकरणाची तात्काल चौकशी सुरु केली आणि पोलिसांनी 12 तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेतले. संशयित अल्पवयीन असल्याने त्याला थेट पोलिस कोठडीत न ठेवता बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
या प्रकारामुळे परिसरात मोठी चिंता पसरली आहे. स्थानिक रहिवाशांनी रात्रीच्या काळात सुरक्षा उपाय अधिक कडक करण्याची मागणी केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून आरोपीविरुद्ध सर्व कायदेशीर कारवाई केली जाईल आणि पीडित महिलेला योग्य न्याय मिळवून देण्यात येईल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 9:32 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : रात्री खिडकीची काच काढून घरात घुसला मुलगा, महिलेसोबत नको ते केलं, थेट बाल सुधारगृहात रवानगी!
