मतदार यादीतील घोळ मशीन स्लो चालवणं, एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात टाकले,बाहेरचे नेते आले अभिनेते आले कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हातात इलेक्शन घेतली, अन्यथा आम्ही शंभरी पार केली असती. कार्यकर्ता जिंदाबाद हा विजय कार्यकर्त्यांचा, अशा शब्दात हितेंद्र ठाकूर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
वसई- विरारच्या महानगरपालिका निवडणुकीतील 115 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
advertisement
लोकांना जी आश्वासन दिली आहेत ती पूर्ण करू. माझा कोणी शत्रू नाही मी जगत मित्र आहे असे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 5:11 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar Election Result : हितेंद्र ठाकुरांनी आपल्या स्टाईलने घेतला बदला, भाजपला महापालिकेत चारली धुळ, पहिली प्रतिक्रिया काय?
