या प्रदर्शनाचे महत्व अधोरेखित करताना, गेल्या काही वर्षांमध्ये या उपक्रमाला कल्पकतेची जोड मिळाली असून, त्याची व्याप्ती वाढली आहे, आणि यामधून अहमदाबाद शहराची सांस्कृतिक समृद्धी आणि पर्यावरणाबद्दल असलेली सजगता प्रदर्शित होत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या एक्सवरील पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणाले:
“अहमदाबाद फ्लॉवर-शो सर्जनशीलता, शाश्वतता आणि समुदायाचा संगम असून, शहराचे चैतन्य आणि निसर्गाबद्दलचे प्रेम याचे सुंदर प्रदर्शन घडवतो. गेल्या काही
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 8:17 PM IST
मराठी बातम्या/देश/
'अहमदाबाद ‘फ्लॉवर-शो’ हा सर्जनशीलता, शाश्वतता आणि सामुदायिक भावनेचा उत्सव', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशंसोद्गार..!
