TRENDING:

Aajache Rashibhavishya: कुणाला पैसा, तर कुणाला मिळणार प्रेम, तुमचं राशिभविष्य आज काय?

Last Updated:
Aajache Rashibhavishya : आजचे दैनिक राशी भविष्य ग्रह आणि ताऱ्यांच्या आधारावर आपल्या नावाच्या राशी सोबत भाकीत करत आहे. आजचा दिवस हा कोणत्या राशी साठी लाभ देणार तर कोणत्या राशीन साठी काळजीचा असणार आहे जे आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
1/13
कुणाला पैसा, तर कुणाला मिळणार प्रेम, तुमचं राशिभविष्य आज काय?
मेष राशी - आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. कौटुंबिक जबाबदा-या बंधनांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.आज तुमचा शुभ अंक २ असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल व्यावसायिक प्रश्न विनासायास सोडविण्यासाठी तुमचे कौशल्य वापरा.आज कोणते नवीन कामे करताना दुखापत होण्याची शक्यता आहे.तुमचा शुभ अंक २ असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकतात. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करातुमचा शुभ अंक ९ आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल - त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. ३ हा तुमचा शुभ अंक असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी - तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे - म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा.आज तुमचा शुभ अंक २ असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - तुमच्या अवतीभवतीचे लोक खूप कामाचा अपेक्षा तुमच्याकडून करतील - परंतु जेवढे काम तुम्ही करू शकता तेवढ्याचेच वचन द्या. मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल आणि त्यामुळे विवाहबंधन तोडण्यासाठी तुम्ही उद्युक्त होण्याची शक्यता आहेआज तुमचा शुभ अंक ९ असणार आहे.
advertisement
7/13
तूळ राशी - आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, तुमची आर्थिक स्थिती ही बिघडते. आपले दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका.आज तुमचा शुभ अंक २ असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल.आज तुमचा शुभ अंक ४ असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. आजच्या दिवसात सांभाळू रहा आज तुमचा शुभ अंक २ असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी - शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.१ हा तुमचा आजचा शुभ अंक असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी दोन हात करू शकेल. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो.आजचा दिवस उत्तम असा जाणारा आहे तुमचा शुभ अंक ८ असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी - त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे.नवीन व्यापार करण्यासाठी आजचा दिवस शुभ जाणार. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल.जोडीदाराकडू आज आनंदाची बातमी आईकून दिवस चांगला जाणार आहे. आज तुमचा शुभ अंक ६ आहे.
advertisement
13/13
टिप - आजचे राशी भविष्य हे फक्त आणि फक्त नक्षत्रांच्या आधारित बनवलेले आहे. हे राशिभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरवर्ती आखल्या गेले आहे. तरी अचूक आणि अधिक माहिती ही आपल्या हवी असल्यास जावळीत ज्योतिषांचा सल्ला घेणे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: कुणाला पैसा, तर कुणाला मिळणार प्रेम, तुमचं राशिभविष्य आज काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल