TRENDING:

Numerology: घटस्फोटाच्या दिशेनं वाटचाल! मोबाईल नंबरमधील हे 2 अंक तो निर्णय घेण्यास कारण..

Last Updated:
Numerology Marathi: शुभ-अशुभ अंकांविषयी आपण अनेकदा ऐकले असेल. अंकशास्त्रानुसार काही अंक परिस्थिती खराब करण्यास कारणीभूत मानले जातात. आपल्या मोबाईल नंबरमध्ये असे काही अंक जोडून असतात, ज्यामुळे आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. मोबाईल नंबर घेताना हे नंबर टाळण्याचा प्रयत्न करावा.
advertisement
1/6
घटस्फोटाच्या दिशेनं वाटचाल! मोबाईल नंबरमधील हे 2 अंक तो निर्णय घेण्यास कारण..
आजकालच्या जमान्यात मोबाईल नंबर ही आपली ओळख झाली आहे. अंकशास्त्रानुसार, जास्तीत जास्त शुभ अंक वापरण्याचा सल्ला दिला जातो. शुभ अंकाचा प्रभाव आपल्या आयुष्यातील संकटे टाळून पुढे घेऊन जात असतो.
advertisement
2/6
आपला शत्रू क्रमांक असलेला नंबर आपल्या मोबाईल नंबरमध्ये नसावा, हे लक्षात ठेवले पाहिजे. मोबाईल नंबरची एकूण बेरीज शत्रू अंक अजिबात नसावा. मोबाईल नंबरच्या अंकांची बेरीज तुमच्या मुलांक किंवा भाग्यांकशी जुळली पाहिजे. मोबाईल नंबरचे शेवटचे अंक चढत्या क्रमाने असावेत.
advertisement
3/6
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या कार्यक्षेत्रानुसार संख्या निवडली पाहिजे. उदाहरणार्थ, कला, संगीत आणि विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी 3 आणि 4 अंक शुभ मानले जातात. सैन्य, पोलीस आणि खेळाडूंसाठी 2, 6 आणि 7 अंक शुभ मानले जातात.
advertisement
4/6
या अंकामुळे दोन विवाह होण्याची शक्यता : 17 आणि 71 हे दोन नंबर मोबाईल नंबरमध्ये कुठेही एकत्र आले तर अशा लोकांचे वैवाहिक जीवन तणावपूर्ण राहते. जीवन साथीदारासोबतचे संबंध फारसे चांगले राहु शकत नाहीत. सतत मतभेद होत राहतात.
advertisement
5/6
वादविवादात एक वेळ अशी येते की, व्यक्ती दुसऱ्या लग्नाचा विचार करते. अशा लोकांचे करिअर खूप चांगले असते. हे लोक मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करतात. आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी संपन्न बनतात. त्यांना जीवनात अनेक सुखसोयी मिळतात. अशा लोकांमध्ये खोटे बोलून नफा कमावण्याची प्रवृत्ती असते. प्रत्येक क्षेत्रात त्यांना नेतृत्त्वाचे काम करायला आवडते.
advertisement
6/6
सल्ला - तुमच्या मोबाईलमध्ये कुठेही 17 आणि 71 एकत्र दिसत असतील, त्याने तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असेल तर हा मोबाईल नंबर बदलावा, अन्यथा घटस्फोटाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: घटस्फोटाच्या दिशेनं वाटचाल! मोबाईल नंबरमधील हे 2 अंक तो निर्णय घेण्यास कारण..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल