TRENDING:

नेमकं सणासुदीलाच तुमचाही घरात होतायत भांडणं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क, जाणून घ्या उपाय

Last Updated:
सणासुदीचा काळ किंवा घरात एखादा मोठा समारंभ असला की आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. परंतु, याच काळात अनेक कुटुंबांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वादविवाद आणि तणाव वाढल्याचे दिसून येते.
advertisement
1/7
नेमकं सणासुदीलाच तुमचाही घरात होतायत भांडणं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क
सणासुदीचा काळ किंवा घरात एखादा मोठा समारंभ असला की आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. परंतु, याच काळात अनेक कुटुंबांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वादविवाद आणि तणाव वाढल्याचे दिसून येते. घरात मंगल कार्य सुरू असताना अचानक नकारात्मकता वाढते, यामागे काय कारणे असू शकतात, याबद्दल अनेक जण विचार करतात.
advertisement
2/7
वास्तुशास्त्र आणि अध्यात्मिक तज्ज्ञांच्या मते, सण-समारंभाच्या वेळी जास्त ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे घरात पूर्वीपासून दडून राहिलेली नकारात्मक ऊर्जा अचानक सक्रिय होते. तज्ज्ञांनी यामागची कारणे आणि त्यावरचे प्रभावी उपाय सांगितले आहेत.
advertisement
3/7
अनेकदा आपल्या घरात एखाद शुभ कार्य असेल तर घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदात असते. पण नेमकं असं काही घडत ज्याने त्या शुभ कार्यात विघ्न येत आणि घरात छोटंछोटे किंवा बऱ्याचदा न कळत मोठे वाद होतात.
advertisement
4/7
आपण अनेकदा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो पण हे सावधगिरी बाळगण्याचा इशारा असू शकतो. आपण ज्या गोष्टीकडे सहज दुर्लक्ष करतो ती गोष्ट नंतर त्रास देऊ शकते.
advertisement
5/7
वास्तुशास्त्र तज्ज्ञांच्या मते, सणासुदीला किंवा घरात शुभ कार्य असताना जर वाद होत असतील तर हे सामान्य नाही, याला घरातील नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असू शकते. जी एखादे शुभ कार्य पार पडू देत नाही. पण प्रश्न असा हे ओळखायचं कस?
advertisement
6/7
यावर तज्ज्ञांनी उपाय सांगितला आहे. वास्तुशास्त्र तज्ज्ञांच्या मते, घरात उपलब्ध असेल तांब्याच्या लोट्यात पाणी घ्यायचे, ते रात्रभर घरातील अशा ठिकाणी ठेवायचे जिथे त्याला कोणी स्पर्श करू शकणार नाही, सकाळी लवकर उठून घरातील महिलेने ते पाणी घराबाहेर असलेल्या कोणत्याही एका झाडाला 7 दिवस टाका.
advertisement
7/7
हा उपाय मंगळवार ते मंगळवार असं आठवडाभर करा. जर ते झाड पाणी देऊन ही सुकलं तर समजून जा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
नेमकं सणासुदीलाच तुमचाही घरात होतायत भांडणं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क, जाणून घ्या उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल