TRENDING:

Kia आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक SUV! मिळेल 400KM हून जास्त रेंजसह दमदार फीचर्स

Last Updated:
भारतीय कार मार्केटमध्ये Kia Syros EV लवकरच लॉन्च होण्यासाठी तयार आहे. ही टेस्टिंग दरम्यान कॅमोमध्ये दिसली आहे. 400km पर्यंतची संभाव्य रेंज, अडव्हान्स ADAS, ड्यूअल 12.3-इंच स्क्रीन आणि V2L सारखे फीचर्स या सेगमेंटमध्ये भारी ठरु शकते.
advertisement
1/6
Kia आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक SUV! मिळेल 400KM हून जास्त रेंजसह दमदार फीचर्स
मुंबई : 2026 Kia Syros EV पूर्णपणे कॅमोमध्ये टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. ही किआची भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या रेंजला मजबूत करणारं एक महत्त्वपूर्ण मॉडल आहे.
advertisement
2/6
ही सब-4 मीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही आपल्या आयसीसी व्हर्जन सायरोसवर आधारित आहे. मात्र ईव्ही-स्पेसिफिक बदलांसह येईल. मार्केटमध्ये याची टक्कर टाटा नेक्सॉन ईव्ही आणि महिंद्रा एक्सयूव्ही 3 एक्सओ ईव्हीसारख्या कारशी होईल.
advertisement
3/6
ही कार 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. अंदाचे किंमत 14-20 लाखांच्या दरम्यान असू शकते. ही K1 प्लॅटफॉर्मवर तयार होईल आणि फ्रंट-व्हील ड्राइव्हसह येईल.
advertisement
4/6
स्पाय शॉट्समध्ये फूल कॅमोफ्लाजमध्ये टेस्टिंग दरम्यान चार्जिंग पोर्ट, एयरो व्हील्स आणि इतर डिटेल्स दिसले आहेत. चला संभाव्य डिझाइन, इंटीरियर, फीचर्स आणि सेफ्टीसह बॅटरी, मोटर आणि रेंज डिटेल्सवर एक नजर टाकूया.
advertisement
5/6
डिझाइन आणि इंटीरियर : सायरोस ईव्हीचा डिझाइन ICE मॉडलशी मिळता-जुळता आहे. यामध्ये बॉक्सी सिल्हूट, व्हर्टिकल LED हेडलाइट्स आणि L-शेप DRLs आहे. फूल कॅमोमध्ये स्पाइड असुनही, फ्रंट लेफ्ट फेंडरवर चार्जिंग फ्लॅप, क्लोज्ड-ऑफ ग्रिल, अॅक्टिव्ह एयर व्हेंट्स (बॅटरी कूलिंगसाठी), रिवाइज्ड रियर बम्बर (बॉडी-कलर्ड आणि ब्लॅक पॅनल्स), रुफ रेल्समध्ये एयरोडायनामिक बदल आणि एयरो-ऑप्टिमाइज्ड अलॉय व्हील्स दिसले आहेत.
advertisement
6/6
ग्रीन ब्रेक कॅलिपर्स (Seltos GTसारखे) आणि EV बॅजिंगही मिळतील. ओव्हरऑल लूक मॉडर्न आणि प्रॅक्टिकल राहील. सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटसाठी परफेक्ट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Kia आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक SUV! मिळेल 400KM हून जास्त रेंजसह दमदार फीचर्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल