OTT Trending : 8 वर्षे जुनी फिल्म, ओटीटीवर रिलीज होताच टॉप ट्रेंड; नव्या चित्रपटांनाही टाकलं मागे
- Published by:Priya Lad
Last Updated:
OTT Top Trending : 2018 साली रिलीज झालेल्या या फिल्मने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला होता. आता 8 वर्षांनी ही फिल्म ओटीटीवर रिलीज करण्यात आली तिथंही ती धुमाकूळ घालते आहे.
advertisement
1/7

ओटीटीवर बऱ्या नवीन फिल्म रिलीज झाल्या आहेत. नवीन फिल्मसोबत काही जुने, सुपरहिट चित्रपटही रिलीज करण्यात आले आहेत. आश्चर्य म्हणजे ही जुनी फिल्म ओटीटीवर रिलीज होताच या फिल्मने नव्या फिल्म्सनाही मागे टाकले आहे. नव्या फिल्म्समध्ये ही जुनी फिल्म टॉप ट्रेंडिग ठरते आहे. टॉप 10 मध्ये ती ट्रेंड होते आहे.
advertisement
2/7
ही फिल्म 8 वर्षांपूर्वी थिएटरमध्ये रिलीज झाली तेव्हा धुमाकूळ घातला होता. या फिल्ममुळे वादही निर्माण झाला होता. तरी बॉक्स ऑफिसवर या फिल्मने बजेटच्या दुप्पट पैसे कमवले. रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट सुमारे 215 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता पण त्याने जगभरात 571.98 कोटी रुपये कमाई केली.
advertisement
3/7
जवळजवळ 8 वर्षांनंतर ही फिल्म ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. 8 वर्षांपूर्वी जसा तिने थिएटरवर धुमाकूळ घातला तसा आता ओटीटीवरही घालत आहे. रिलीज होताच लगेच या फिल्मने टॉप 10 मध्ये जागा मिळवली आहे.
advertisement
4/7
2018 साली प्रदर्शित झालेली ही फिल्म संजन लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केली होती. यात ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा दाखवण्यात आला आहे. यात मोठ्या स्टारकास्टसह खलनायकानेही सर्वाधिक लक्ष वेधलं होतं.
advertisement
5/7
ही फिल्म दुसरी तिसरी कोणती नाही तर पद्मावत आहे. ज्यात दीपिका पदुकोण (पद्मावती), शाहिद कपूर (महारावल रतन सिंग) आणि रणवीर सिंग (खिलजी) यांनी भूमिका केल्या होत्या .
advertisement
6/7
फिल्ममध्ये राजपूत शासक महारावल रतन सिंग यांची पत्नी राणी पद्मावतीची स्टोरी सांगितली आहे. जिच्या सौंदर्याने जुलमी सुलतान अलाउद्दीन खिलजीला मोहित केलं आणि त्याला त्यांच्या राज्यावर आक्रमण करण्यास प्रवृत्त केलं.
advertisement
7/7
8 वर्षांनी ही फिल्म रिलीज करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सवर ती प्रदर्शित झाली आहे. इथं ती तुम्हाला टॉप ट्रेंडिग 10 मध्ये दिसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Trending : 8 वर्षे जुनी फिल्म, ओटीटीवर रिलीज होताच टॉप ट्रेंड; नव्या चित्रपटांनाही टाकलं मागे