TRENDING:

एका सीनसाठी 3 दिवस Kiss करत होता अभिनेता आमिर खान, कॅमेऱ्यासमोर थरथर कापत होती अभिनेत्री

Last Updated:
अभिनेता आमिर खानने एका चित्रपटातील किसिंग सीनसाठी तब्बल 3 दिवस शूटिंग केलं होतं.तीन दिवसात 47 रिटेक दिले होते. या सगळ्यात त्याच्याबरोबरची अभिनेत्री थरथर कापत होती.
advertisement
1/9
एका सीनसाठी 3 दिवस Kiss करत होता आमिर खान, कॅमेऱ्यासमोर थरथर कापत होती अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आज त्याचा 61वा बर्थ डे सेलिब्रेट करत आहे. आमिर खान आपल्या परफेक्शनसाठी ओळखला जातो. त्याच्याबद्दल अनेक चर्चा आजवर होत आल्या आहेत.
advertisement
2/9
पण तुम्हाला माहिती आहे का एका चित्रपटातील किसिंग सीनसाठी त्याने तब्बल 3 दिवस शूटिंग केलं होतं.
advertisement
3/9
सीन परफेक्ट दिसावा म्हणून अनेक वेळा रिटेक घेण्यात आले. त्या वेळी कॅमेरासमोर उभ्या असलेल्या अभिनेत्रीला मात्र खूपच अवघडल्यासारखं वाटत होतं. सततच्या रिटेकमुळे ती थरथर कापत असल्याचंही सांगितलं जातं.
advertisement
4/9
आमिर खानच्या परफेक्शनमुळे हा सीन शेवटी उत्कृष्ट झाला पण त्या शूटिंगदरम्यान सेटवरचा माहोल बराच वेळ चर्चेचा विषय ठरला. आजही त्या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या त्या सीनची चर्चा होते. 
advertisement
5/9
आपण बोलत आहोत तो आमिर खानचा सिनेमा म्हणजे राजा हिंदुस्तानी. आमिरबरोबर करिष्मा कपूर यात प्रमुख भूमिकेत होती.  ते करिश्मा कपूर आणि आमिर खानचा दमदार अभिनय असो किंवा चित्रपटातील दमदार गाणी असोत. "राजा हिंदुस्तानी" हा त्या काळातील सर्वात धाडसी चित्रपटांपैकी एक मानला जातो.
advertisement
6/9
या चित्रपटातील एका किसिंग सीनने इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली. या चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्यात जवळजवळ एक मिनिटांचा किसिंग सीन दाखवण्यात आला होता.  एका मिनिटाच्या किसिंग सीनने खळबळ उडवून दिली.
advertisement
7/9
पडद्यावर पाहताना हा सीन खूप सोपा वाटतो पण त्याचं शूटिंगही तितकंच कठीण होतं. शूटींगवेळी करिष्मा आणि आमिर खान वाईट स्थितीत होते. एक मिनिटाचा किसिंग सीन करण्यासाठी दोघेही घाबरले होते. हा सीन कडाक्याच्या थंडीत उटीमध्ये शूट करण्यात आला होता. 
advertisement
8/9
त्यांना शक्य तितक्या लवकर शूटिंग पूर्ण करायचे होते. त्यावेळी उटीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त थंड हवामान होते. कडाक्याच्या थंडी, जोरदार वारे आणि गोठवणाऱ्या थंड पाण्यात हा किसिंग सीन शीट करण्यात आला. हा सीन सलग तीन दिवस शूट होत होता. एका मिनिटाच्या सीनसाठी दोघांनी तब्बल 47 रिटेक घेतले होते.
advertisement
9/9
तीन दिवसांच्या कठोर परिश्रमानंतर जेव्हा दिग्दर्शकाला परिपूर्ण शॉट मिळाला तेव्हा आमिर आणि करिष्मा यांनी सुटकेचा श्वास सोडला. दोघेही तीन दिवस सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शूटिंग करायचे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एका सीनसाठी 3 दिवस Kiss करत होता अभिनेता आमिर खान, कॅमेऱ्यासमोर थरथर कापत होती अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल