TRENDING:

OTT Movie: अ‍ॅक्शन-थ्रिलर बाजूला ठेवा, हा सिनेमा पाहून डोक्याची होईल दही, हसून हसून लोळायला लागाल

Last Updated:
OTT Movie: OTT प्लॅटफॉर्मवर सध्या अॅक्शन, क्राईम आणि थ्रिलर सीरिजमध्ये प्रेक्षकांना जास्त रस आहे. त्यामुळे असे सिनेमे-सीरीज ओटीटीवर ट्रेंड करत असतात. अशातच असा एक सिनेमा येऊन गेला ज्याने सर्वांना पोट धरुन हसवलं.
advertisement
1/6
अ‍ॅक्शन-थ्रिलर बाजूला ठेवा, हा सिनेमा पाहून डोक्याची होईल दही, हसून हसून लोळाल
OTT प्लॅटफॉर्मवर सध्या अॅक्शन, क्राईम आणि थ्रिलर सीरिजमध्ये प्रेक्षकांना जास्त रस आहे. त्यामुळे असे सिनेमे-सीरीज ओटीटीवर ट्रेंड करत असतात. अशातच असा एक सिनेमा येऊन गेला ज्याने सर्वांना पोट धरुन हसवलं.
advertisement
2/6
हा सिनेमा तुम्हाला रिलॅक्स करून मोठ्याने हसायला भाग पाडतो. साधा पण भन्नाट कथानक असलेला हा सिनेमा असून ज्यात ना मेगास्टार आहेत, ना मोठी ग्लॅमरस गाणी, तरीही हा चित्रपट लोकांच्या मनावर राज्य करतो.
advertisement
3/6
चित्रपटाची कथा इतकी जवळची वााटते की, आपल्या रोजच्या आयुष्याशी कनेक्टेड वाटते. कथा दोन शेजाऱ्यांभोवती फिरते. एकीकडे नवविवाहित जोडपे नवीन घरात राहायला येतं तर दुसरीकडे शेजारी कडक स्वभावाचा माणूस आहे, ज्याला त्याच्या घरासमोर कोणतीही वस्तू ठेवलेली चालत नाही.
advertisement
4/6
सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित असतं, पण नंतर पार्किंगच्या जागेवरून निर्माण होतो प्रचंड गोंधळ. हाच गोंधळ प्रेक्षकांना हसवत ठेवतो आणि छोट्या छोट्या प्रसंगांमधून मोठा संदेश देतो.
advertisement
5/6
रामकुमार बालकृष्णन दिग्दर्शित या चित्रपटात हरीश कल्याण, इंदुजा रविचंद्रन, एम.एस. भास्कर आणि प्रार्थना नाथन यांसारखे उत्तम कलाकार आहेत. प्रत्येकाने आपल्या भूमिकेत इतकी खरीखुरी ऊर्जा आणली आहे की कथा पूर्णपणे जिवंत वाटते.
advertisement
6/6
चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष फक्त वेगळ्या विषयामुळेच वेधून घेतलं नाही, तर त्याच्या प्रभावी सादरीकरणामुळेही. या चित्रपटाला 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा किताब मिळाला आहे. म्हणजेच प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांकडूनही याला तितकाच प्रतिसाद मिळाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Movie: अ‍ॅक्शन-थ्रिलर बाजूला ठेवा, हा सिनेमा पाहून डोक्याची होईल दही, हसून हसून लोळायला लागाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल