TRENDING:

सिनेसृष्टीला मोठा धक्का! राहुलनंतर आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू, कित्येक दिवस शोधत होता काम

Last Updated:
Actor Death : आधी राहुल आणि आता आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू, लागपोठ दोन अभिनेत्यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
advertisement
1/5
सिनेसृष्टीला मोठा धक्का! राहुलनंतर आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू, कित्येक दिवस शोधत होता काम
2 दिवसांपूर्वीच अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जीचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून सगळे सावरत नाही तोच सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे.
advertisement
2/5
अभिनेत्याच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीने पोस्ट केली आहे. तिच्या पोस्टनुसार गेले काही दिवस हा अभिनेता कामाच्या शोधात होता, त्याला काम मिळत नव्हतं.
advertisement
3/5
अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "इंडस्ट्रीत काम मिळत नाही आहे, खरंच कामाची गरज आहे, हेच तू म्हणाला होतास, बरोबर ना? मला माहिती आहे तू चांगला अभिनेता आहेस आणि तू माझ्यसोबत खूप काम करशील असं मी तुला म्हणाले. पण आज मी हे काय ऐकत आहे? तू आम्हाला सोडून गेलास. कदाचित तुझ्यासाठी काहीतरी करण्यात मीच अपयशी ठरले"
advertisement
4/5
अभिनेत्री आलोकानंदा गुहाची ही पोस्ट आहे. जिने सोशल मीडियावर तिचे त्या अभिनेत्यासोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
advertisement
5/5
हा अभिनेता आहे प्रणब चॅटर्जी. ज्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. पण त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सिनेसृष्टीला मोठा धक्का! राहुलनंतर आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू, कित्येक दिवस शोधत होता काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल