TRENDING:

Anupama-Arundhati Fee: अनुपमा की अरुंधती, TVची कोणती आई घेते सर्वाधिक पैसे? मानधनातील फरक शॉकिंग

Last Updated:
Anupama-Arundhati Fee: अनेक हिंदी आणि मराठी मालिका सध्या टॉप ट्रेंडिंगमध्ये आहेत. यातील दोन मालिका म्हणजे अनुपमा आणि आई कुठे काय करते. या दोन्हीही मालिका सतत चर्चेत असतात. या मालिकांमध्ये आईची भूमिका प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे.
advertisement
1/8
अनुपमा की अरुंधती, TVची कोणती आई घेते सर्वाधिक पैसे? मानधनातील फरक शॉकिंग
अनेक हिंदी आणि मराठी मालिका सध्या टॉप ट्रेंडिंगमध्ये आहेत. यातील दोन मालिका म्हणजे अनुपमा आणि आई कुठे काय करते. या दोन्हीही मालिका सतत चर्चेत असतात. या मालिकांमध्ये आईची भूमिका प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे.
advertisement
2/8
अनुपमा आणि आई कुठे काय करते या दोन्हीही ट्रेंडिंग मालिकांमधील अभिनेत्री तगडं मानधन घेतात. मात्र दोघींपैकी अनुपमा की अरुधंती कोणाची फी जास्त आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/8
अनुपमा मालिकेमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. रुपाली टेलिव्हीजनचा प्रसिद्ध चेहरा असून या मालिकेतही तिची भूमिका फेमस आहे.
advertisement
4/8
अभिनेत्री रुपाली गांगुली अनुपमा मालिकेत्या एका एपिसोडसाठी भलीमोठी फी आकारते. सुरुवातीला रुपाली गांगुली या मालिकेसाठी 30,000 प्रति एपिसोड पैसे घेत होती. जसा शो हिट ठरला तिनं मानधन वाढवलं.
advertisement
5/8
रुपाली गांगुली आता एका एपिसोडसाठी 3 लाख रुपये चार्ज करते. आता ती अनुपमा मालिकेतील सर्वाधिक मानधन घेणारी कलाकार आहे.
advertisement
6/8
आई कुठे काय करते मालिकेमध्ये अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभूलकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या मालिकेतील तिची भूमिका लोकांनी डोक्यावर घेतली. प्रत्येक आईला रिलेट करणारी तिची कहाणी आहे.
advertisement
7/8
मधुराणी प्रभूलकर गोखलेची आई कुठे काय करते मालिकेने प्रसिद्धी खूप वाढली. या मालिकेसाठी मधुराणी 25000 रुपये फी घेते.
advertisement
8/8
अनुपमा, अरुधंती दोघीही टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आई आहेत. मात्र दोघींच्या मानधनातील फरत थक्क करणारा आहे. मधुराणी आणि रुपाली गांगुली दोघींच्या मानधनात तब्बल लाखांच्या घरात फरक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Anupama-Arundhati Fee: अनुपमा की अरुंधती, TVची कोणती आई घेते सर्वाधिक पैसे? मानधनातील फरक शॉकिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल