TRENDING:

दयाबेनची वाट बघून कंटाळले लोक, 8 वर्षांनी टप्पूच येतोय परत? कमबॅकवर काय म्हणाला भव्य गांधी!

Last Updated:
Bhavya Gandhi Come Back in Tarak Mehta Show : तारक मेहता का उल्टा चश्मा या शोमध्ये दया बेन कधी येणार याची वाट पाहून प्रेक्षक कंटाळलेत. दया बेनची वाट पाहत असताना आता टप्पू म्हणजेच अभिनेता भव्य गांधी शोमध्ये कमबॅक करतोय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement
1/7
दयाबेनची वाट बघून कंटाळले लोक, 8 वर्षांनी टप्पूच येतोय परत?
टेलिव्हिजनच्या दुनियेतील सगळ्यात लोकप्रिय शो म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. गेली 15 हून अधिक वर्ष हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.
advertisement
2/7
या शोमधून अनेक कलाकारांनी एक्झिट घेतली. अनेक नवे कलाकार शोमध्ये आले. दया बेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानीची प्रेक्षक मागील 8 वर्षांपासून वाट पाहत आहेत.
advertisement
3/7
8 वर्षांआधी तारक मेहता का उल्टा चश्मामधून निघून गेलेला एक प्रेक्षकांचा लाडका अभिनेता पुन्हा शोमध्ये परत येणार आहे अशा चर्चा रंगल्या आहेत.
advertisement
4/7
तारक मेहतामधील क्यूट छोटा टप्पू सगळ्यांना माहिती आहे. अभिनेता भव्य गांधीने टप्पूची भूमिका साकारली होती.
advertisement
5/7
शो सुरू झाल्यापासून टप्पू मालिकेचा भाग होता. 2017 साली टप्पूने तारक मेहता हा शो सोडला. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
advertisement
6/7
भव्य गांधीने शो सोडल्यानंतर टप्पूच्या भुमिकेत अभिनेता राज अनादकट आला. त्यालाही प्रेक्षकांनी स्वीकारलं. पण जुन्या टप्पूला प्रेक्षक कायम मीस करत होते.
advertisement
7/7
नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना टप्पूने म्हणजेच भव्य गांधीने तारक मेहतामध्ये परत येण्याबाबत हिंट दिली. तुला शोमध्ये परत यायला आवडेल का असा प्रश्न विचारला असता भव्य म्हणाला, "हो, का नाही. मी नक्कीच परत येऊ इच्छितो. जर मी शोमध्ये परत आलो तर तो माझ्या लाइफचा क्लोजर ठरेल."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दयाबेनची वाट बघून कंटाळले लोक, 8 वर्षांनी टप्पूच येतोय परत? कमबॅकवर काय म्हणाला भव्य गांधी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल