TRENDING:

Bigg Boss 19 च्या ग्रँड फिनालेची तारीख अखेर समोर, फक्त 30 दिवसांत होणार विजेत्याची घोषणा

Last Updated:
Bigg Boss 19 Latest Update : 'बिग बॉस 19' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांत या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.
advertisement
1/7
Bigg Boss 19 च्या ग्रँड फिनालेची तारीख अखेर समोर,  30 दिवसांत मिळणार विजेता
Bigg Boss 19 चार आठवडे आणखी चालणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे. अखेर या पर्वाच्या ग्रँड फिनालेची तारीख समोर आली आहे.
advertisement
2/7
इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, बिग बॉस 19 च्या निर्मात्यांनी ठरलेल्या दिवशीच गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकीकडे बिग बॉस प्रेमींची निराशा झाली असून काही चाहत्यांना मात्र विजेता कोण होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
advertisement
3/7
‘बिग बॉस 19’चा ग्रँड फिनाले अधिकृतरित्या 7 डिसेंबर 2025 रोजी ठरवण्यात आला आहे. त्यामुळे फक्त 30 दिवसांत या पर्वाच्या विजेत्याची घोषणा होणार आहे.
advertisement
4/7
'बिग बॉस 19' प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने सलमान खानने आता त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
advertisement
5/7
'बिग बॉस 19' हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आल्याने यापुढे यात कोणतीही वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार नाही.
advertisement
6/7
'बिग बॉस 19'चा विजेता कोण होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. ऑनलाइन व्होटिंग ट्रेण्ड आणि फॅन पोलमध्ये सतत गौरव खन्ना सर्वाधिक मतांसह आघाडीवर दिसत आहे. सध्या सर्वच सदस्यांध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.
advertisement
7/7
'बिग बॉस 19' हा बहुचर्चित वादग्रस्त कार्यक्रम प्रेक्षकांना सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता कलर्स टीव्हीवर पाहायला मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss 19 च्या ग्रँड फिनालेची तारीख अखेर समोर, फक्त 30 दिवसांत होणार विजेत्याची घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल