TRENDING:

कोण आहे मालती चहर? BIGG BOSS 19 मध्ये घेतेय वाइल्ड कार्ड एन्ट्री; पाहा 10 ग्लॅमरस PHOTO

Last Updated:
Malti Chahar In Bigg Boss 19 : मालती चहर 'बिग बॉस 19'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेत आहे. पाहा मालतीचे ग्लॅमरस फोटो...
advertisement
1/10
कोण आहे मालती चहर? BIGG BOSS 19 मध्ये घेतेय वाइल्ड कार्ड एन्ट्री PHOTO
मालती चहर अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका आहे. सध्या ती प्रचंड चर्चेत आहे.
advertisement
2/10
सलमान खानच्या 'बिग बॉस 19' मालती चहर वाइल्ड कार्ड एन्ट्री करू शकते.
advertisement
3/10
'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करण्यापूर्वीच मालती चर्चेचा विषय ठरत आहे. तिचं आयुष्य आणि करिअरविषयी जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
advertisement
4/10
मालती केवळ एक अभिनेत्री नाही, तर एक मॉडेल, कंटेंट क्रिएटर आणि फिल्म प्रोड्यूसरदेखील आहे. तसेच भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण आहे.
advertisement
5/10
मालतीचा जन्म 15 नोव्हेंबर 1990 रोजी आग्रामध्ये झाला. एका क्रीडासंबंधित कुटुंबात ती लहानाची मोठी झाली आहे.
advertisement
6/10
मालतीला ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतल्यानंतर पहिल्यांदा ओळख मिळाली होती. मालती फेमिना मिस इंडिया 2014 ची फाइनलिस्ट ठरली आणि 'मिस फोटोजेनिक' हा किताबही पटकावला. यानंतर खऱ्या अर्थाने तिच्या करिअरची सुरुवात झाली.
advertisement
7/10
मालतीने 2018 मध्ये अनिल शर्माच्या 'जीनियस' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रातही पदार्पण केलं. 2022 साली तिने अरविंद पांडेच्या 'इश्क पश्मीना' या रोमँटिक ड्रामामध्येही काम केलं.
advertisement
8/10
मालतीला अभिनयाव्यतिरिक्त सिनेनिर्मितीचीही आवड आहे. तिने काही शॉर्ट फिल्म्सची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आहे.
advertisement
9/10
मालती सोशल मीडियावरही खूप सक्रीय आहे. आपल्या कामासंदर्भात आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पोस्ट ती नियमितपणे शेअर करत असते.
advertisement
10/10
मालतीचे इंस्टाग्रामवर त्यांचे 1 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. मालतीने आतापर्यंत 'बिग बॉस 19'मधील एन्ट्रीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोण आहे मालती चहर? BIGG BOSS 19 मध्ये घेतेय वाइल्ड कार्ड एन्ट्री; पाहा 10 ग्लॅमरस PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल