Bigg Bossमध्ये आलेली परदेसी गर्ल आधी करायची 'हे' काम, IPLशी आहे कनेक्शन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस मराठी 5च्या घरात आलेली परदेसी गर्ल इरिनाबद्दल कदाचित या गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. बिग बॉसमध्ये येण्याआधी ती काय करायची वाचा.
advertisement
1/6

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू झाला आहे. ज्यात परदेसी गर्लनं एंट्री घेतली आहे. ही परदेसी गर्ल नक्की कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. इरिना रूडाकोवा हिनं बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली. रशियाची असणारी इरिना अनेक वर्ष भारतात राहतेय. भारताबद्दल तिला प्रचंड प्रेम आहे.
advertisement
2/6
महाराष्ट्रात राहून इरिना मराठी बोलण्याचा प्रयत्न करतेय. तिला मराठी समजते आता ती मराठी बोलण्याचाही प्रयत्न करतेय. इरिना सॉलिड परफॉर्मर, कमालीची डान्सर आणि अभिनेत्री देखील आहे.
advertisement
3/6
इरिनाला मराठीविषयी प्रेम आहे. पण ती आणखी एक गोष्ट करते ज्यामुळे तिनं सर्वांची मनं जिंकली आहेत. इरिना परदेशी असली ती एकादशीच्या दिवसात 12 दिवस उपवास करते. रॅपर आर्याबरोबर बोलत असताना तिनं बिग बॉसच्या घरात तिच्याबद्दल खुलासा केला.
advertisement
4/6
इरिना रुडाकोवा ही मुळची रशियाची आहे. तिनं छोटी सरदारनी य मालिकेतून अभिनय क्षेत्रात एंट्री केली.
advertisement
5/6
इरिनानं IPLमध्ये हैद्राबाद टीमकडून चिअर गर्ल लीडर म्हणून काम केलं आहे. IPLपासून ती चर्चेत होती.
advertisement
6/6
इतकंच नाही तर इरिना कमालीची फिटनेस फ्रिक आहे. ती एक प्रोफेशनस योगा ट्रेनर देखील आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Bossमध्ये आलेली परदेसी गर्ल आधी करायची 'हे' काम, IPLशी आहे कनेक्शन