TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : एवढा अपमान! सागरचा संयमच सुटला, 'बिग बॉस'च्या घरात रितेशसमोरच केली 'तोडफोड'

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठी 6 च्या घरात सागर कारंडेचं वेगळंच रूप पाहायला मिळालं आहे. त्याने चक्क तोडफोड केली आहे.
advertisement
1/9
BBM 6 : एवढा अपमान! सागरचा संयमच सुटला, 'बिग बॉस'च्या घरात रितेशसमोरच केली 'तोडफोड'
सागर कारंडे म्हणजे सगळ्यांना हसवणारा, कॉमेडियन अभिनेता. पण बिग बॉस मराठी 6 च्या घरात आल्यावर त्याचं वेगळंच रूप सगळ्यांना पाहायला मिळालं.
advertisement
2/9
सागर कारंडे बिग बॉस मराठी 6 च्या घरात आल्यानंतर खूप ट्रोल होऊ लागला. घरातील सदस्यच नाही तर अगदी प्रेक्षकांनीही त्याला तो दोन चेहऱ्याचा असल्याचं म्हटलं.
advertisement
3/9
सागर बिग बॉसच्या घरात वाद घालताना, भांडताना दिसला आहे. पण आता मात्र त्याचा संयम सुटला आहे. त्याने चक्क बिग बॉसच्या घरात तोडफोड केली आहे.
advertisement
4/9
बिग बॉस मराठी 6 भाऊचा धक्काचा नवा एपिसोड समोर आला आहे. ज्यात सागर तोडफोड करताना दिसला आहे. हातोडीने तो सगळ्या गोष्टी फोडताना दिसत आहे.
advertisement
5/9
सागर बोलतो, एवढा अपमान सगळे जण का करतात? तोडफोड करताना सागरने विशाल आणि राखीचंही नाव घेतलं आहे. 
advertisement
6/9
आता सागरने केलेली ही तोडफोड म्हणजे बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीची तोडफोड नाही तर हे तंटा घर आहे. जे भाऊचा धक्कावर घरातील सदस्यांसाठी देण्यात आलं आहे.
advertisement
7/9
हे तंटाघर म्हणजे राग व्यक्त करण्याचं ठिकाण. जिथं ज्या कोणत्या सदस्याला त्याचा राग व्यक्त करता येत नाही, ज्या कुणावर राग आहे, त्याचा राग सदस्यांना तंटाघरात काढता येईल.
advertisement
8/9
सागरने त्याच्या सतत होणाऱ्या अपमानाबाबत राग व्यक्त केला आहे. विशाल आणि राखीवरील राग त्याने काढला आहे. पण तो तो इतका राग व्यक्त करतो की हातोडाही तुटते.
advertisement
9/9
सागरचा हा राग पाहून प्रेक्षकही शॉक झाले आहेत. इतका राग अशी कमेंट एका युझरने केली आहे. आता मनातली कटुता ओठांवर आणल्याने घरातील वातावरण पूर्णपणे बदलणार हे मात्र नक्की आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : एवढा अपमान! सागरचा संयमच सुटला, 'बिग बॉस'च्या घरात रितेशसमोरच केली 'तोडफोड'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल