TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : या आठवड्यात मल्टिपल एव्हिक्शन! एकापेक्षा जास्त सदस्य जाणार; एकाचं नाव समजलं, आणखी कोण?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Eviction : आता या आठवड्यात एक नाही तर एकापेक्षा अधिक सदस्य घराबाहेर जाणार असल्याचं बिग बॉसने आठवड्याच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं.
advertisement
1/7
BBM 6 : या आठवड्यात मल्टिपल एव्हिक्शन! एकापेक्षा जास्त सदस्य जाणार; एकाचं नाव समजलं, आणखी कोण?
बिग बॉस मराठी 6 च्या घरात या आठवड्यात सदस्यांना मगरीच्या तोंडी देऊन नॉमिनेशन करण्यात आलं. म्हणजे नॉमिनेशनसाठी मगरीच्या तोंडात सदस्यांचं फोटो टाकले.
advertisement
2/7
या आठवड्यात मल्टिपल एव्हिक्शन असल्याचं बिग बॉसने आठवड्याच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं. जे सदस्य नॉमिनेट होतील त्यातील एकापेक्षा जास्त सदस्य या आठवड्यात घराबाहेर जातील, असं बिग बॉस म्हणाले होते.
advertisement
3/7
या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील एकूण 7 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात संस्कृती साळुंके, रेवा कौरासे, दीपाली सय्यद, सागर कारंडे, विशाल कोटियन, प्रभू शेळके आणि राकेश बापट यांचा समावेश आहे.
advertisement
4/7
आता वीकेंड म्हणजे एव्हिक्शन आलं. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून कोणते सदस्य बाहेर पडणार याची चर्चा रंगते आहे.
advertisement
5/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर पडणाऱ्या एका सदस्याचं नाव समोर आलं आहे. संस्कृती साळुंखे घरातून बाहेर जाणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. एक संस्कृती मग घरातून बाहेर पडणारा दुसरा सदस्य कोण?
advertisement
6/7
अनेक लोक विशाल कोटियन बाहेर पडेल असा अंदाज बांधत होते. पण विशाल या आठवड्यात कॅप्टन झाला आहे. त्यामुळे तो आता घरात सुरक्षित आहे, तो घरातून बाहेर पडणार नाही.
advertisement
7/7
या आठवड्यात मल्टिपल एव्हिक्शन आहेत, विशाल नाही मग घरातून बाहेर पडणारे दुसरे सदस्य कोण असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : या आठवड्यात मल्टिपल एव्हिक्शन! एकापेक्षा जास्त सदस्य जाणार; एकाचं नाव समजलं, आणखी कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल