TRENDING:

एक एकाला तोडणार! Bigg Boss Marathi 6 च्या घरात राखीची 'बहीण'; घेणार सगळ्यांचा 'बदला'

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant : राखी सावंतचा बदला घ्यायला येतेय राखीची बहीण, असं बिग बॉस मराठी 6 च्या घरात ऐकायला मिळत आहे.
advertisement
1/7
एक एकाला तोडणार! Bigg Boss Marathi 6 च्या घरात राखीची 'बहीण'; घेणार सगळ्यांचा 'बदला'
बिग बॉस मराठी 6 च्या घरात राखी सावंतने वाइल्ड कार्ड एंट्री घेतली आणि तेव्हापासून राखीचा काही ना काही ड्रामा पाहायला मिळाला आहे. आता बिग बॉस मराठीच्या घरात राखीच्या बहिणीचीही एंट्री होणार आहे.
advertisement
2/7
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात राखी सावंतची बहीण आली असं ऐकायला मिळतं.
advertisement
3/7
प्रोमोत तुम्ही पाहू शकता राकेश बाथरूम एरियात आहे. आरशात पाहून तो आपले केस नीट करत असतो, इतक्यात बाथरूमच्या आतून आवाज येतो, 'बापट गेला तू आता'
advertisement
4/7
पुढे ती म्हणते, "या घरात एकएकाला मी तोडून टाकेन. बदला, बदला, स्वत:ला बदला नाहीतर मी घेणार राखीचा बदला. राखीची बहीण आहे मी"
advertisement
5/7
बाथरूमच्या दरवाजामागून येणारा हा आवाज अगदी राखीसारखाच आहे. त्यामुळे आता राखीची ही बहीण कोण? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
6/7
दरम्यान राखी आणि राकेशमध्येही चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राखीने राकेशला नॉमिनेटही केलेलं आहे.
advertisement
7/7
त्यामुळे राकेश आणि राखीतील हा वाद आता कोणत्या टोकाला जाणार आणि त्याचे घरात काय, कसे परिणाम होणार हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एक एकाला तोडणार! Bigg Boss Marathi 6 च्या घरात राखीची 'बहीण'; घेणार सगळ्यांचा 'बदला'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल