Bollywood Actress Break Up : करोडपती बिझनेसमनला डेट, प्रेमात आकंठ बुडाली अभिनेत्री; 3 वर्षांतच ब्रेकअप
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जी करोडपती बिझनेसमनला डेट करत होती. तीन वर्षांच्या डेटिंगनंतर अभिनेत्रीचं ब्रेकअप झालंय.
advertisement
1/8

मनोरंजन विश्वात अनेक कलाकार विभक्त होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. माही वीज आणि जय यांच्या डिवोर्सच्या चर्चा सुरू असताा आता दुसरीकडे प्रसिद्ध कपलचं ब्रेकअप झालं आहे.
advertisement
2/8
'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाचं ब्रेकअप झालं आहे.
advertisement
3/8
ती अनेक वर्षांपासून रेस्टॉरंट मालक गुलाम गौस दिवानी याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. आता दोघांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
4/8
बॉम्बे टाईम्सच्या अहवालानुसार, क्रिस्टल आणि गुलाम यांचं नातं संपुष्टात आलं आहे. पण दोघांनी याबाबत अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
advertisement
5/8
मागील एक महिन्यापासून दोघे वेगळे राहत आहेत. क्रिस्टल नेहमीच तिचं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवत आली आहे.
advertisement
6/8
ब्रेकअपच्या चर्चांवर तिला आता भाष्य करायचं नाही. तिच्याशी संपर्क साधला असता तिने नो कमेंट असं उत्तर दिलं.
advertisement
7/8
ब्रेकअपनंतर क्रिस्टल आणि गुलाम यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे.
advertisement
8/8
गुलामने दोघांचे फोटो आणि पोस्टही डिलिट केलेत. 1 मार्च 2025 नंतर दोघांचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bollywood Actress Break Up : करोडपती बिझनेसमनला डेट, प्रेमात आकंठ बुडाली अभिनेत्री; 3 वर्षांतच ब्रेकअप