फक्त 99 रुपयांना पाहा कोणताही सिनेमा; 23 फेब्रुवारी नक्की आहे तरी काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
तुम्हालाही सिनेमा पाहायला आवडत असेल आणि त्यातही थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
advertisement
1/8

येत्या 23 फेब्रुवारी देशभरातील सगळ्या थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांना सिनेमा पाहता येणार आहे.
advertisement
2/8
23 फेब्रुवारी या एका दिवसासाठी ही संधी तमाम सिनेमा प्रेमींना मिळाली आहे.
advertisement
3/8
'तेरी बातों में ऐसा उलझा जिया', 'फाइटर', 'कुछ खट्टा हो जाये' हे हिंदी सिनेमे सध्या थिएटरमध्ये सुरू आहेत.
advertisement
4/8
त्याचप्रमाणे 23 फेब्रुवारीला 'क्रॅक', 'आर्टिकल 370' आणि 'ऑल इंडिया रँक' हे सिनेमे रिलीज होणार आहेत.
advertisement
5/8
त्याचप्रमाणे 'मुसाफिरा', 'श्रीदेवी प्रसन्न', 'डिलिव्हरी बॉय', 'लोकशाही', 'शिवरायांचा छावा' हे मराठी सिनेमे देखील थिएटरमध्ये सुरू आहेत. 'आता वेळ झाली' हा सिनेमा 23 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
advertisement
6/8
हे सगळे सिनेमे तुम्हाला फक्त 99 रुपयांना पाहायला मिळणार आहे.
advertisement
7/8
केवळ 23 फेब्रुवारीलाच 99 रुपयांना सिनेमा दाखवण्याचं कारण खास आहे.
advertisement
8/8
या दिवशी सिनेमा लवर्स डे सेलिब्रेट केला जातो. त्यामुळे फक्त 99 रुपयांना थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांना सिनेमा पाहता येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
फक्त 99 रुपयांना पाहा कोणताही सिनेमा; 23 फेब्रुवारी नक्की आहे तरी काय?