100 वर्ष जुन्या घरात राहते बॉलिवूड अभिनेत्री, दक्षिण मुंबईत आहे राजवाड्यासारखं भव्यदिव्य घर; पाहा INSIDE PHOTOS
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : बॉलिवूडची एक अभिनेत्री 100 वर्ष जुन्या असलेल्या घरात राहते. अभिनेत्रीच्या घराचे Inside Photos पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
1/7

बॉलिवूड कोरियोग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान नुकतीच आपल्या व्लॉगच्या निमित्ताने अभिनेत्री डायना पेंटीच्या आलिशान घरी पोहोचली. डायनाचं 100 वर्ष जुनं घर पाहून फराहसह चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे.
advertisement
2/7
डायना पेंटीच्या घरचं फर्नीचर आणि घरातील वस्तू पाहून फराह खान थक्क झाली. डायनाने आपलं घर स्टायलिश ठेवलेलं नसून आहे तेच जोपासायला पसंती दर्शवली आहे.
advertisement
3/7
डायना पेंटीचं हे घर तिच्या पणजोबांचं आहे. घरातील फर्निचरपासून ते सजावटीपर्यंतच्या वस्तूंपर्यंत सर्वकाही वर्षानुवर्ष जुनं आहे.
advertisement
4/7
मोठ्या खिडक्या, लाकडी जिने, आलिशान दरवाजे आणि हिरवेगार अंगण या डायना पेंटीच्या घरातील गोष्टींनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
5/7
बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटीचं घर खरंच एका राजवाड्यासारखं भव्यदिव्य आहे.
advertisement
6/7
डायना पेंटीच्या दक्षिण मुंबईतील 100 वर्षे जुन्या वडिलोपार्जित घराचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
7/7
डायना पेंटी हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. डायनाने 2005 मध्ये मॉडेलिंगच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. डायनाचा 'Section 84' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
100 वर्ष जुन्या घरात राहते बॉलिवूड अभिनेत्री, दक्षिण मुंबईत आहे राजवाड्यासारखं भव्यदिव्य घर; पाहा INSIDE PHOTOS