TRENDING:

'मी फिट होते तरी 2 मुलं गमावली' क्रिकेटरची अभिनेत्री बायको, सांगितली मिसकॅरेजची वेदनादायी स्टोरी

Last Updated:
Geeta Basra Miscarriage: प्रसिद्ध क्रिकेटरच्या अभिनेत्री बायकोनं नुकताच तिच्या आई होण्याचा प्रवास सांगितला. तिला दोन वेळा मिसकॅरेजच्या वेदनादायी प्रवासातून जावं लागलं होतं.
advertisement
1/9
'मी फिट होते तरी 2 मुलं गमावली', अभिनेत्रीच्या मिसकॅरेजची वेदनादायी स्टोरी
क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि अभिनेत्री गीता बसरा यांनी 2015 मध्ये लग्न केले. 2016 मध्ये कन्यारत्न झालं. हिनाया असं त्यांच्या मुलीचं नाव आहे.
advertisement
2/9
लग्नानंतर दोघांचे वैवाहिक जीवन आनंदी होते. मात्र गीता बसराला मातृत्वाच्या प्रवासात खूप कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला.
advertisement
3/9
हॉटरफ्लायशी संवाद साधताना गीता बसराने सांगितले की, तिला नेहमीच दोन मुले हवी होती. तिची पहिली प्रेग्नंसी सुखरूप झाली पण दुसऱ्या प्रेग्नंसीत तिला अनेक अडचणी आल्या.
advertisement
4/9
गीता म्हणाली. "मी दोनदा प्रयत्न केला आणि माझा दोनदा गर्भपात झाला. तो काळ माझ्यासाठी फार कठीण होता."
advertisement
5/9
"मी फिट होते, योगा करत होते, चांगलं जेवत होते, तरीही मी का गर्भपात का झाला? माझं काय चुकच होतं?"
advertisement
6/9
गीता पुढे म्हणाली की, "पहिली प्रेग्नन्सी खूप सोपी होती. पण तीन वर्षांनी दुसऱ्यांदा प्रेग्नंसीचा चान्स घेतला तेव्हा दोन वेळा गर्भपात झाला."
advertisement
7/9
"हा अनुभव माझ्यासाठी फार धक्कादायक होता. हिनायाच्या जन्मानंतर असं काही होईल असं कधी वाटलं नव्हतं".
advertisement
8/9
गीताने सांगितलं की, "मुलं गमावणं खूप कठीण असतं. पण त्या वेळी मानसिकदृष्ट्या मजबूत राहणं आवश्यक असतं."
advertisement
9/9
"माझ्या पहिल्या गर्भपाताच्या वेळी हरभजन पंजाबमध्ये होता. दुसऱ्याच दिवशी तो माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये आला. त्याने कायम माझा आधार दिला."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी फिट होते तरी 2 मुलं गमावली' क्रिकेटरची अभिनेत्री बायको, सांगितली मिसकॅरेजची वेदनादायी स्टोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल