TRENDING:

Akshaya Deodhar Manglagaur : हातावर मेहंदी अन् नेसली बनारसी साडी; अशी साजरी केली अक्षयानं लग्नानंतरची पहिली मंगळागौर, Photo

Last Updated:
अभिनेत्री अक्षया देवधरनं नुकतीच तिची पहिली मंगळागौर साजरी केली. पाहा तिच्या मंगळागौरीचे खास फोटो.
advertisement
1/6
हातावर मेहंदी अन् नेसली बनारसी साडी;अक्षयानं अशी साजरी केली पहिली मंगळागौर
टेलिव्हिजनची लोकप्रिय जोडी म्हणजेच अभिनेता हार्दीक जोशी आणि अक्षया देवधर यांनी डिसेंबर 2022 मध्ये लग्न केलं. दोघांचं लग्न त्यांच्या चाहत्यांसाठी खूपच खास होतं.
advertisement
2/6
हार्दीक आणि अक्षया लग्नानंतरचे सगळे सण मोठ्या उत्साहात साजरे करताना दिसत आहेत. श्रावण सुरू असल्यानं अक्षया देखील तिची पहिली मंगळागौर मोठ्या थाटात साजरी केली. नुकतेच मंगळागौरी पूजनाचे फोटो तिनं शेअर केलेत.
advertisement
3/6
पारंपरिक पद्धतीने अक्षयानं मंगळागौरीची पूजा केली. मंगळागौरीसाठी मोठा हॉल तिनं बुक केला होता. दोघेही पूजेसाठी खूप सुंदर तयार झाले होते.
advertisement
4/6
अक्षयाच्या पहिल्या मंगळागौरीसाठी अगदी साग्रसंगीत सगळ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या. मंगळागौरीच्या सुंदर, सुबक रूखवत देखील तयार करण्यात आला होता.
advertisement
5/6
खास गोल्डन रंगाची बनारसी सिल्कची साडी अक्षयानं मंगळागौरीच्या पुजेसाठी नेसली होती. चापून चोपून नेसलेली बनारसी साडी अक्षयावर खूप सुंदर दिसत होती.
advertisement
6/6
अक्षयाच्या ज्वेलरी आणि हेअर स्टाइलनं देखील सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पूजेनंतर मंगळागौरीच्या खेळांसाठी अक्षयानं खास नऊवारी साडी देखील नेसली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Akshaya Deodhar Manglagaur : हातावर मेहंदी अन् नेसली बनारसी साडी; अशी साजरी केली अक्षयानं लग्नानंतरची पहिली मंगळागौर, Photo
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल