Bollywood Actress: दोन टॉप अभिनेत्रींच्या किसिंग सीनने खळबळ, हादरलेली इंडस्ट्री; सर्वात वादग्रस्त सिनेमा
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Bollywood Actress: आजकाल बोल्ड सीन देणं, इटीमेट सीन देणं काही नवीन गोष्ट नाही. प्रत्येत सिनेमात सर्रास असे सीन दाखवले जातात. मात्र 80-90 च्या दशकात ही गोष्ट खूप मोठी होती.
advertisement
1/7

आजकाल बोल्ड सीन देणं, इटीमेट सीन देणं काही नवीन गोष्ट नाही. प्रत्येत सिनेमात सर्रास असे सीन दाखवले जातात. मात्र 80-90 च्या दशकात ही गोष्ट खूप मोठी होती. याच काळात दोन टॉपच्या हिरोईनच्या किस सीनने खळबळ उडवली होती.
advertisement
2/7
1983 मध्ये दोन टॉप हिरोईन्सने एकमेकांना किस केलं आणि एकच खळबळ उडाली. तेव्हा मात्र इंडस्ट्री हलली होती. तो काळ असा होता की, पडद्यावर स्त्री-स्त्री रोमान्स दाखवणं हे खूप धाडसी मानलं जायचं.
advertisement
3/7
हा किस्सा आहे दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्या भव्य चित्रपट 'रझिया सुल्तान'चा. या चित्रपटात हेमा मालिनी (ड्रीम गर्ल) आणि परवीन बाबी (ग्लॅमरस स्टार) यांच्यात एक किसिंग सीन चित्रित करण्यात आला होता.
advertisement
4/7
सिनेमागृहात जेव्हा हे दृश्य झळकलं, तेव्हा प्रेक्षक थक्क झाले. काहींनी याला 'धाडस' म्हटलं, तर बऱ्याच जणांनी निषेध केला. हा चित्रपट दिल्लीच्या पहिल्या आणि एकमेव महिला सुल्तान रझिया यांच्यावर आधारित होता.
advertisement
5/7
कमाल अमरोही यांनी यात भव्य सेट्स, आलिशान वेशभूषा आणि इतिहासाची झलक दाखवली. पण त्याचबरोबर त्यांनी समलैंगिक प्रेमकथेचा धागा गुंफला. तो काळासाठी हे फार धाडसी पाऊल ठरलं.
advertisement
6/7
त्या काळच्या प्रेक्षकांना स्त्रीने स्त्रीला केलेलं चुंबन पचलं नाही. त्यात चित्रपटातील जड उर्दू संवाद, हळू गती आणि कथानकामुळे प्रेक्षकांना कंटाळा आला. 10 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेला हा चित्रपट फक्त 2 कोटींच्या कमाईवर थांबला. परिणामी, तो त्या काळातील मोठ्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक ठरला.
advertisement
7/7
‘रझिया सुल्तान’ आजही लोक फक्त त्या किसिंग सीनमुळे आठवतात. IMDB वर या चित्रपटाला 10 पैकी 6.1 रेटिंग आहे. पण इतिहासात त्याला 'सर्वात वादग्रस्त हिंदी चित्रपट' या टॅगने कायमची ओळख मिळाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bollywood Actress: दोन टॉप अभिनेत्रींच्या किसिंग सीनने खळबळ, हादरलेली इंडस्ट्री; सर्वात वादग्रस्त सिनेमा