TRENDING:

बॉलिवूड अभिनेत्रींपासून दूर पळतात 'हे' भारतीय क्रिकेटर्स; बायको तर सोडाच पण गर्लफ्रेंडही बनवायला घाबरतात

Last Updated:
भारतीयांमध्ये क्रिकेटची खूपच क्रेझ आहे. या क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. खेळाडूंच्या गर्लफ्रेंड कोण, पत्नी कोण? हे चाहत्यांना जाणून घ्यायचं असतं. भारतीय क्रिकेटर्स विराट कोहली आणि के. एल. राहुल यांच्या पत्नी बॉलिवूड अभिनेत्री असल्या तरी अनेक असे क्रिकेटर्स आहेत जे बॉलिवूड अभिनेत्रींशी नातं जोडायला घाबरतात.
advertisement
1/7
बॉलिवूड अभिनेत्रींपासून दूर पळतात हे क्रिकेटर्स; गर्लफ्रेंडही बनवायला घाबरतात
भारतीय क्रिकेटर्स विराट कोहली आणि के. एल. राहुल यांच्या पत्नी बॉलिवूड अभिनेत्री असल्या तरी अनेक असे क्रिकेटर्स आहेत जे बॉलिवूड अभिनेत्रींशी नातं जोडायला घाबरतात.
advertisement
2/7
भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर शुभमन गिलच्या काही दिवसांपूर्वी सारा अली खानसोबत अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण तो सारा अली खान नाही तर सारा तेंडुलकरच्या प्रेमात आहे.
advertisement
3/7
मध्यंतरी भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या अफेअरची खूपच चर्चा रंगली होती. दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. पण आता ऋषभ पंत दुसऱ्याच एका मुलीच्या प्रेमात आहे.
advertisement
4/7
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्माची बायको रितिका सजदेह ही पूर्वी सेलिब्रिटी मॅनेजर होती. आता ती क्रीडा व्यवस्थापक आहे. रोहितची सर्व मॅनेजमेंट तीच पाहते. आजही प्रत्येक मॅचमध्ये ती रोहित शर्माला साथ देताना दिसते.
advertisement
5/7
सूर्याकुमार यादव याचं देविशा शेट्टी या नृत्य प्रशिक्षकेची लग्न झालं आहे. ती द लाईटहाऊस प्रोजेक्ट या साामजिक संस्थेसाठीही स्वयंसेवकाचं काम करते.
advertisement
6/7
रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा जामनगरच्या आमदार आहेत.
advertisement
7/7
जसप्रित बुमहारची बायको संजना गणेशन ही स्पोर्ट्स अँकर आहे. या दोघांनी नुकतंच एका मुलीचं स्वागत केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉलिवूड अभिनेत्रींपासून दूर पळतात 'हे' भारतीय क्रिकेटर्स; बायको तर सोडाच पण गर्लफ्रेंडही बनवायला घाबरतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल