TRENDING:

अभिनेत्यानं 18 महिने खाल्ला नाही साधा साखरेचा दाणा; हिट झाला सिनेमा, कमावले 80 कोटी

Last Updated:
kartik aryan body transformation : अभिनयासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या काही कलाकारांपैकी एक अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. त्याचा चंदू चॅंमियन हा सिनेमा काही दिवसांआधी रिलीज झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला. सिनेमानं 80 कोटींची कमाई केली. पण त्यासाठी कार्तिक आर्यननं खूप मेहनत घेतली.
advertisement
1/7
अभिनेत्यानं 18 महिने खाल्ला नाही साखरेचा दाणा; हिट झाला सिनेमा, कमावले 80 cr
भारताचे पहिले पॅराल्पिक गोल्ड मेडल विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यात आधारित या सिनेमात कार्तिकनं प्रमुख भुमिका साकारली.
advertisement
2/7
कार्तिकच्या आयुष्यात हा सिनेमा मैलाचा दगड ठरला. सिनेमासाठी कार्तिकनं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं. जवळपास 2 वर्ष कार्तिक आर्यन स्वत:वर आणि फिटनेसवर काम करत होता.
advertisement
3/7
सिनेमाच्या आधी कार्तिकचे फॅट्स 32 टक्के होते जे ट्रान्सफॉर्मेशननंतर 7टक्क्यांवर आलं. कार्तकिनं त्याचं वजन 90 किलोवरुन 72 किलोवर आणलं. 18 किलो वजन कमी करण्यासाठी कार्तिकला जवळपास 18 महिन्यांचा कालावधी लागला.
advertisement
4/7
ट्रान्सफॉर्मेशनसाठी कार्तिकनं प्रचंड मेहतन घेतली. त्याच्या अनेक आवडत्या गोष्टींचा त्याने त्याग केला. त्यानं चपाती, भात, गोड पदार्थ, आयस्क्रिम, पिझ्झा, बर्गर खाणं सोडलं.
advertisement
5/7
कार्तिकने ट्रान्सफॉर्मेशनसाठी स्टिरॉइडचा वापर केला असं अनेकांना वाटलं होतं पण त्यानं काहीच केलं नसून नैसर्गिक पद्धतीचा वापर केला.
advertisement
6/7
कार्तिकने एका मुलाखतीत सांगितलं, "मी जे काही खातो होते ते माझ्या भुकेपेक्षा कमी होतं. मी सूप प्यायचो, फळं खायचो, पॉली राइस, सीन्स सॅलेड, टोफू खायचो. मी 18 महिने स्ट्रिक्ट डाएट फॉलो केलं. एकही दिवस चीच केलं नाही. दररोज डाएट आणि वर्कआऊट रुटीन फॉलो केलं."
advertisement
7/7
कार्तिक आर्यनला गोड पदार्थ प्रचंड आवडतात. त्यातही रसमलाई त्याची खूप फेव्हरेट आहे. पण ट्रान्सफॉर्मेशनच्या 18 महिन्यात त्याने साखरेच्या दाण्यालाही स्पर्श केला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनेत्यानं 18 महिने खाल्ला नाही साधा साखरेचा दाणा; हिट झाला सिनेमा, कमावले 80 कोटी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल