TRENDING:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री करतेय लग्न; पहिला फोटो शेअर करत चाहत्यांना दिला धक्का

Last Updated:
Maharashtrachi Hasya Jatra Esha Dey : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री लग्नबंधनात अडकत आहे. तिच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. तिने स्वत:च फोटो शेअर करत गूड न्यूज दिली आहे.
advertisement
1/5
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं लग्न; पहिला फोटो शेअर करत दिला धक्का
महाराष्ट्राची हास्यजत्रा घराघरात पाहिला जाणारा हा मराठी विनोदी शो. या शोमधील एक अभिनेत्री आता लग्नबंधनात अडकत आहे. या अभिनेत्री स्वत:च्या लग्नाचा पहिली फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
advertisement
2/5
ही अभिनेत्री आहे ईशा डे. ईशाचं ग्रहमख पूजन पार पडलं. तिने तिच्या ग्रहमखचे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत.
advertisement
3/5
ईशा डे हिने अय्या, सुखी माणसाचा सदरा, गुलकंद अशा प्रोजेक्ट्स मध्ये काम केलं. पण महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली.
advertisement
4/5
ईशाच्या नावावरूनही चर्चा झाली होती. ती तिचं आडनाव डे असं लावते. त्यामुळे ती महाराष्ट्रीय की बंगाली असा प्रश्न निर्माण झाला होता.  ईशाने तिचं आडनाव डे लावण्यामागील कारणही सांगितलं होतं. ईशाचं आडनाव वडनेरकर असं आहे. पण अनेकांना या आडनावाचा उच्चार करणं अवघड जात होतं, म्हणून तिने तिच्या नावापुढे डे लावलं असं तिने सांगितलं होतं. 
advertisement
5/5
दरम्यान आता ईशाने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती कोणाशी लग्न करते आहे, तिचा होणारा नवरा कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री करतेय लग्न; पहिला फोटो शेअर करत चाहत्यांना दिला धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल