Mahesh Kothare : 'मुंबईत कमळ फुलणारच, मी भाजप अन् मोदींचा भक्त', महेश कोठारेंचं मोठं स्टेटमेन्ट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Mahesh Kothare Support BJP : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेळ कोठारे यांनी मोठं स्टेटमेन्ट केलं आहे. 'मी मोदींचा भक्त आहे, मुंबईत कमळ फुलणारचं', असं वक्तव्य केलं आहे.
advertisement
1/9

सध्या सर्वत्र निवडणूकीचे वारे वाहत आहेत. मुंबईत आता येत्या महानगरपालिका निवडणूकांकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
advertisement
2/9
अनेक कलाकार मंडळी सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसत आहेत. अनेक जण काही पक्षांना सपोर्ट करताना दिसत आहेत.
advertisement
3/9
अशातच प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी ते मोदी भक्त असल्याचं सांगितलं आहे.
advertisement
4/9
महेश कोठारे यांनी केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होतेय. महेश कोठारे नेमकं काय म्हणालेत पाहूयात.
advertisement
5/9
मागाठाणे येथे दिवाळी पहाटनिमित्तानं खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना महेश कोठारे यांनी महानगरपालिका निवडणुकांवर भाष्य केलं. त्यांचा भाजपला फुल सपोर्ट आहे हे दाखवून दिलं.
advertisement
6/9
महेश कोठारे म्हणाले, "हा कार्यक्रम आपल्या घरचा आहे. भाजप म्हणजे आपलं घर आहे."
advertisement
7/9
"कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचा भक्त आहे."
advertisement
8/9
महेश काठारे पुढे म्हणाले, "पुढच्या वर्षीच्या दिवाळीच्या कार्यक्रमापर्यंत मुंबईवर कमळ फुललेलं असेल याची मला गॅरंटी आहे".
advertisement
9/9
"आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचा आहे. पण यावेळी महापौरही इथून निवडून गेलेला असेल", असंही महेश कोठारे म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mahesh Kothare : 'मुंबईत कमळ फुलणारच, मी भाजप अन् मोदींचा भक्त', महेश कोठारेंचं मोठं स्टेटमेन्ट