या अभिनेत्रींनी दिलीये कॅन्सरला फाइट, मृत्यूशी सामना करून आज आनंदानं जगतायत आयुष्य
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. अभिनेत्रीवर उपचार सुरू आहेत. ती लवकर बरी व्हावी यासाठी सगळे प्रार्थना करत आहेत. हिना खान हिच्याआधी कोणत्या अभिनेत्रींनी कॅन्सरवर मात केली आहे पाहूयात.
advertisement
1/8

अभिनेत्री महिला चौधरीनंही कॅन्सरशी दोन हात केलेत. महिना पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रीय झाली आहे.
advertisement
2/8
अभिनेत्री मनीषा कोईराला ही हिरामंडीमधून अनेक वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आली. मनीषानं देखील कॅन्सरवर मात केली हे.
advertisement
3/8
ऋतिक रोशन काइट सिनेमातील अभिनेत्री बारबरा मोरी ही नेहमी ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती करत असते. तिनं देखील कॅन्सरवर मात केली आहे.
advertisement
4/8
अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिनं देखील ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली. ताहिराची सर्जरी करण्यात आली आहे.
advertisement
5/8
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री शगुप्ता अली यांनाही कॅन्सरची दोन होत केले आहेत. कॅन्सरवर मात करुन आजही त्या अभिनय क्षेत्रात सक्रीय आहेत.
advertisement
6/8
अभिनेत्री छवि मित्तल हिनं 2022 मध्ये ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली. तिला स्टेज 1चा ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. छविवर सर्जरी करण्यात आली.
advertisement
7/8
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनं विदेशात जाऊन कॅन्सरवर उपचार केले होते. सोनाक्षी पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रीय झाली आहे.
advertisement
8/8
साऊथ अभिनेत्री नंदिनी हिला देखील स्टेज 3 चा ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तिनं देखील हिंमतीनं कॅन्सरवर मात केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
या अभिनेत्रींनी दिलीये कॅन्सरला फाइट, मृत्यूशी सामना करून आज आनंदानं जगतायत आयुष्य