'जे मिनी सांगितलं ते Geminiने ऐकलं', मराठी अभिनेत्रीचा साडी लुक चर्चेत, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Actress Saree Photo : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा साडी लुक चर्चेत आला आहे. तिच्या या लुक आणि फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.
advertisement
1/9

अनेक अभिनेत्री त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे वेगवेगळे लुक नेहमीच त्यांच्या फोटोमध्ये पाहायला मिळत असतात.
advertisement
2/9
अभिनेत्री रेश्मा शिंदेनं देखील तिचे नवे फोटो नुकतेच शेअर केलेत. रेश्माचा साडीतील लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या फोटोवर लाईक्सचा पाऊस पडला आहे.
advertisement
3/9
रेश्मासाठी हे फोटो खूप खास आहेत. कारण तिने जे सांगितलं तसेच फोटो तिला मिळालेत आणि त्यासाठी ती प्रचंड खुश आहे.
advertisement
4/9
रेश्मा या फोटोंमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या साड्यांमध्ये दिसत आहे. तिचे फोटो एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी नाहीत.
advertisement
5/9
'जे मिनी सांगितलं ते Geminiने ऐकलं', असं म्हणत रेश्माने तिचे साडीतील फोटो शेअर केलेत.
advertisement
6/9
रेश्माच्या कॅप्शनवरून समजलंच असेल की तिचे हे फोटो फोटोशूटमधील नाही तर AI जेमिनीवरून तयार करण्यात आलेत.
advertisement
7/9
रेश्माच्या कॅप्शनवरून समजलंच असेल की तिचे हे फोटो फोटोशूटमधील नाही तर AI जेमिनीवरून तयार करण्यात आलेत. सध्या Nano Banana सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. रेश्मानं देखील तिला हवे असलेले फोटो जेमिनीला प्रॉम्प देऊन बनवून घेतलेत.
advertisement
8/9
जेमिनीने तिला हवे तसे फोटो बनवून दिल्याने ती म्हणतेय, 'जे मिनी सांगितलं ते Geminiने ऐकलं'.
advertisement
9/9
रेश्मा सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकीचा रोल करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'जे मिनी सांगितलं ते Geminiने ऐकलं', मराठी अभिनेत्रीचा साडी लुक चर्चेत, PHOTO