Astrology: भलताच त्रास सोसावा लागला! या 5 राशींचे आता भाग्य उजळणार; गुरू-राहुमुळे अर्थलाभ, प्रगती

Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 16, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
1/12
मेष (Aries) : मंगळवारचा दिवस विविध कामांसाठी खास असेल, नवीन संधी देईल. कामात आत्मविश्वास कायम राहिल्याने आव्हानांचा सामना करू शकाल. खूप दिवसांनी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत संबंध सुधारतील. नवीन काही करण्याची प्रेरणा मिळेल. त्यामुळे नवीन कल्पना अंमलात आणण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आरोग्य चांगले राहील. पण ताण टाळा आणि विश्रांती घ्या. नवीन प्रेमाच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी दिवस चांगला आहे. दिवस सकारात्मक आणि प्रगतीचा आहे. Lucky Color : White
Lucky Number : 15
मेष (Aries) : मंगळवारचा दिवस विविध कामांसाठी खास असेल, नवीन संधी देईल. कामात आत्मविश्वास कायम राहिल्याने आव्हानांचा सामना करू शकाल. खूप दिवसांनी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत संबंध सुधारतील. नवीन काही करण्याची प्रेरणा मिळेल. त्यामुळे नवीन कल्पना अंमलात आणण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आरोग्य चांगले राहील. पण ताण टाळा आणि विश्रांती घ्या. नवीन प्रेमाच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी दिवस चांगला आहे. दिवस सकारात्मक आणि प्रगतीचा आहे.Lucky Color : WhiteLucky Number : 15
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : कामाच त्रासांना तोंड द्यावं लागू शकतं, मंगळवारचा दिवस आव्हानात्मक पण प्रेरणादायी असेल. कामात तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या प्रयत्नांचे कौतुक झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. वैयक्तिक संबंधात सकारात्मकता असेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनःशांती मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहा. कोणतंही काम समर्पण आणि संयमाने केल्यास यश मिळेल. तुमच्या भावनांबाबत संवेदनशील राहा. त्यामुळे आसपासच्या व्यक्तींशी चांगले संबंध निर्माण करू शकाल.Lucky Color : Orange
Lucky Number : 1
वृषभ (Taurus) : कामाच त्रासांना तोंड द्यावं लागू शकतं, मंगळवारचा दिवस आव्हानात्मक पण प्रेरणादायी असेल. कामात तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या प्रयत्नांचे कौतुक झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. वैयक्तिक संबंधात सकारात्मकता असेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनःशांती मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहा. कोणतंही काम समर्पण आणि संयमाने केल्यास यश मिळेल. तुमच्या भावनांबाबत संवेदनशील राहा. त्यामुळे आसपासच्या व्यक्तींशी चांगले संबंध निर्माण करू शकाल.Lucky Color : OrangeLucky Number : 1
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : बाण आज खूप निशाण्यांवर लागतील. आज मंगळवारचा दिवस नवीन शक्यतांचा आहे. तुमच्या विचारांमध्ये वेगळेपणा आणि ताजेपणा असेल. ऑफिसमध्ये सहकार्य आणि समजूतदारपणामुळे पुढे जाण्याची संधी मिळेल. कलात्मक आणि हुशारीने परिपूर्ण संवाद इतरांना प्रभावित करेल. कौटुंबिक नात्यात गोडवा असेल. प्रेम संबंधात जवळीक निर्माण होईल. परस्पर सामंजस्य वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या. थोडी शांतता आणि ध्यानधारणेमुळे शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम व्हाल. योगा किंवा व्यायाम करा. बुद्धिमत्ता आणि तर्कशुद्धतेच्या जोरावर प्रत्येक आव्हानाचा सामना करू शकाल.Lucky Color : Maroon
Lucky Number : 14
मिथुन (Gemini) : बाण आज खूप निशाण्यांवर लागतील. आज मंगळवारचा दिवस नवीन शक्यतांचा आहे. तुमच्या विचारांमध्ये वेगळेपणा आणि ताजेपणा असेल. ऑफिसमध्ये सहकार्य आणि समजूतदारपणामुळे पुढे जाण्याची संधी मिळेल. कलात्मक आणि हुशारीने परिपूर्ण संवाद इतरांना प्रभावित करेल. कौटुंबिक नात्यात गोडवा असेल. प्रेम संबंधात जवळीक निर्माण होईल. परस्पर सामंजस्य वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या. थोडी शांतता आणि ध्यानधारणेमुळे शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम व्हाल. योगा किंवा व्यायाम करा. बुद्धिमत्ता आणि तर्कशुद्धतेच्या जोरावर प्रत्येक आव्हानाचा सामना करू शकाल.Lucky Color : MaroonLucky Number : 14
advertisement
4/12
कर्क (Cancer) : लोकांमध्ये चांगली प्रतिमा तयार होईल, तुमच्याविषयी मित्र आणि कुटुंबियांमध्ये आदर वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास तुमचं नातं अधिक घट्ट होईल. कला आणि सर्जनशीलतेत तुमची संवेदनशीलता दिसेल. एखाद्या सर्जनशील प्रकल्पावर काम करत असाल तर तुमच्या कल्पना आवर्जून व्यक्त करा. नवीन कार्यासाठी दिवस शुभ आहे. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. इतरांचा त्रास स्वतःवर घेतल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. Lucky Color : Red
Lucky Number : 2
कर्क (Cancer) : लोकांमध्ये चांगली प्रतिमा तयार होईल, तुमच्याविषयी मित्र आणि कुटुंबियांमध्ये आदर वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास तुमचं नातं अधिक घट्ट होईल. कला आणि सर्जनशीलतेत तुमची संवेदनशीलता दिसेल. एखाद्या सर्जनशील प्रकल्पावर काम करत असाल तर तुमच्या कल्पना आवर्जून व्यक्त करा. नवीन कार्यासाठी दिवस शुभ आहे. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. इतरांचा त्रास स्वतःवर घेतल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो.Lucky Color : RedLucky Number : 2
advertisement
5/12
सिंह (Leo) : मंगळवार चांगल्या कामांचा दिवस असेल, आत्मविश्वास आणि ऊर्जादायी आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. तुमचे सहकारी आणि मित्र तुमच्या कल्पनांना पाठिंबा देतील. एखाद्या जुन्या मित्राने मदत केल्याने तुम्हाला आनंदी आणि तणावमुक्त वाटेल. आरोग्य सामान्य असेल. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. योगा किंवा ध्यानधारणेमुळे तुमची मानसिक स्थिती मजबूत होईल. सामाजिक कार्यात सहभागी होणं फायदेशीर ठरेल. Lucky Color : Yellow
Lucky Number : 13
सिंह (Leo) : मंगळवार चांगल्या कामांचा दिवस असेल, आत्मविश्वास आणि ऊर्जादायी आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. तुमचे सहकारी आणि मित्र तुमच्या कल्पनांना पाठिंबा देतील. एखाद्या जुन्या मित्राने मदत केल्याने तुम्हाला आनंदी आणि तणावमुक्त वाटेल. आरोग्य सामान्य असेल. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. योगा किंवा ध्यानधारणेमुळे तुमची मानसिक स्थिती मजबूत होईल. सामाजिक कार्यात सहभागी होणं फायदेशीर ठरेल.Lucky Color : YellowLucky Number : 13
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आज मंगळवारचा दिवस समर्पण आणि आत्म प्रेरणेचा आहे. मेहनत, समर्पणामुळे नवीन संधी मिळू शकतात. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी काळजीपूर्वक संवाद साधा. कारण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. व्यावसायिक जीवनात आव्हानात्मक स्थिती उद्भवू शकते. पण हुशारी आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या जोरावर आव्हानांवर मात कराल. आरोग्याविषयी थोडे जागरूक रहा. योगा आणि ध्यानधारणेसाठी थोडा वेळ काढा. ध्येयाबाबत स्पष्टता ठेवा. ते साध्य करण्यासाठी प्लॅन आखा.Lucky Color : Green
Lucky Number : 3
कन्या (Virgo) : आज मंगळवारचा दिवस समर्पण आणि आत्म प्रेरणेचा आहे. मेहनत, समर्पणामुळे नवीन संधी मिळू शकतात. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी काळजीपूर्वक संवाद साधा. कारण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. व्यावसायिक जीवनात आव्हानात्मक स्थिती उद्भवू शकते. पण हुशारी आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या जोरावर आव्हानांवर मात कराल. आरोग्याविषयी थोडे जागरूक रहा. योगा आणि ध्यानधारणेसाठी थोडा वेळ काढा. ध्येयाबाबत स्पष्टता ठेवा. ते साध्य करण्यासाठी प्लॅन आखा.Lucky Color : GreenLucky Number : 3
advertisement
7/12
तूळ (Libra) : आज कामात काही विचित्र अनुभव येतीस, बाकी दिवस सर्जनशीलता आणि सामंजस्याची भावना वाढवणारा आहे. वातावरणात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. प्रकल्पावर एकत्र काम केल्यास कामाचा दर्जा आणि परस्पर संबंध सुधारतील. कौटुंबिक जीवनात शांतता असेल. एखाद्या चांगल्या बातमीमुळे कुटुंबिय एकत्र येतील. तुमच्या भावना व्यक्त करा. प्रामाणिकपणामुळे परस्पर संबंध मजबूत होतील. आरोग्याबाबत जागरूक रहा. संधीचा फायदा घेण्यासाठी खुल्या मनाने काम करा.Lucky Color : Sky Blue
Lucky Number : 12
तूळ (Libra) : आज कामात काही विचित्र अनुभव येतीस, बाकी दिवस सर्जनशीलता आणि सामंजस्याची भावना वाढवणारा आहे. वातावरणात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. प्रकल्पावर एकत्र काम केल्यास कामाचा दर्जा आणि परस्पर संबंध सुधारतील. कौटुंबिक जीवनात शांतता असेल. एखाद्या चांगल्या बातमीमुळे कुटुंबिय एकत्र येतील. तुमच्या भावना व्यक्त करा. प्रामाणिकपणामुळे परस्पर संबंध मजबूत होतील. आरोग्याबाबत जागरूक रहा. संधीचा फायदा घेण्यासाठी खुल्या मनाने काम करा.Lucky Color : Sky BlueLucky Number : 12
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आज अशा काही घटना घडतील त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल. तुमचे विचार आणि भावना अधिक स्पष्ट होतील. दिवस आत्मपरीक्षणाचा आहे. मनात घर केलेल्या एखाद्या खास व्यक्तीशी नातं अधिक घट्ट होईल. व्यावसायिक जीवनात तुमच्या कल्पनांना पाठिंबा मिळेल. काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक स्थिरता असेल. त्यानं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल. आंतरिक शक्ती ओळखण्यासाठी आणि सकारात्मक बदलाच्या दिशेने पावलं टाकण्यासाठी दिवस चांगला आहे.Lucky Color : Pink
Lucky Number : 4
वृश्चिक (Scorpio) : आज अशा काही घटना घडतील त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल. तुमचे विचार आणि भावना अधिक स्पष्ट होतील. दिवस आत्मपरीक्षणाचा आहे. मनात घर केलेल्या एखाद्या खास व्यक्तीशी नातं अधिक घट्ट होईल. व्यावसायिक जीवनात तुमच्या कल्पनांना पाठिंबा मिळेल. काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक स्थिरता असेल. त्यानं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल. आंतरिक शक्ती ओळखण्यासाठी आणि सकारात्मक बदलाच्या दिशेने पावलं टाकण्यासाठी दिवस चांगला आहे.Lucky Color : PinkLucky Number : 4
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : दिवस सकारात्मक ऊर्जा देणारा आणि नवीन शक्यतांचा आहे. तुम्हाला प्रेरणादायी आणि उत्साही वाटेल. नवीन योजना किंवा कल्पना सुचतील. या गोष्टींचा पाठपुरवा करण्याचा प्रयत्न करा. तुमचे मित्र आणि कुटुंबीय तुम्हाला साथ देतील. त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि तुमच्या कल्पना शेअर करा. सर्जनशीलता चांगली असेल. तिचा वापर लेखन आणि कलेसाठी करा. आर्थिक बाबतीत सावध रहा. अचानक होणारे खर्च टाळण्यासाठी आर्थिक नियोजन करा. आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा. संतुलित आहार घ्या. नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. त्यामुळे सकारात्मक विचाराने पुढे वाटचाल करा.Lucky Color : Dark Green
Lucky Number : 11
धनू (Sagittarius) : दिवस सकारात्मक ऊर्जा देणारा आणि नवीन शक्यतांचा आहे. तुम्हाला प्रेरणादायी आणि उत्साही वाटेल. नवीन योजना किंवा कल्पना सुचतील. या गोष्टींचा पाठपुरवा करण्याचा प्रयत्न करा. तुमचे मित्र आणि कुटुंबीय तुम्हाला साथ देतील. त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि तुमच्या कल्पना शेअर करा. सर्जनशीलता चांगली असेल. तिचा वापर लेखन आणि कलेसाठी करा. आर्थिक बाबतीत सावध रहा. अचानक होणारे खर्च टाळण्यासाठी आर्थिक नियोजन करा. आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा. संतुलित आहार घ्या. नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. त्यामुळे सकारात्मक विचाराने पुढे वाटचाल करा.Lucky Color : Dark GreenLucky Number : 11
advertisement
10/12
मकर (Capricorn) : दिवस सकारात्मक आणि ऊर्जेने परिपूर्ण असेल. ऑफिसमध्ये नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल. पण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही त्यावर मात कराल. सहकाऱ्यांसोबत संवाद साधल्यास कामात सुसूत्रता येईल आणि चांगले यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवा. मानसिक शांतीसाठी ही गोष्ट महत्त्वाची असेल. जुना मुद्दा सोडवून एकोपा प्रस्थापित करू शकाल. आरोग्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायामाकडे लक्ष द्या. त्यामुळे तुम्ही उत्साही आणि ताजेतवाने राहाल. तुमचे सामाजिक उपक्रम वाढतील. नवीन संपर्क साधण्याची संधी मिळेल. स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याचा दिवस आहे. संयम आणि सकारात्मक विचाराने यशाकडे वाटचाल कराल.Lucky Color : Blue
Lucky Number : 10
मकर (Capricorn) : दिवस सकारात्मक आणि ऊर्जेने परिपूर्ण असेल. ऑफिसमध्ये नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल. पण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही त्यावर मात कराल. सहकाऱ्यांसोबत संवाद साधल्यास कामात सुसूत्रता येईल आणि चांगले यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवा. मानसिक शांतीसाठी ही गोष्ट महत्त्वाची असेल. जुना मुद्दा सोडवून एकोपा प्रस्थापित करू शकाल. आरोग्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायामाकडे लक्ष द्या. त्यामुळे तुम्ही उत्साही आणि ताजेतवाने राहाल. तुमचे सामाजिक उपक्रम वाढतील. नवीन संपर्क साधण्याची संधी मिळेल. स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याचा दिवस आहे. संयम आणि सकारात्मक विचाराने यशाकडे वाटचाल कराल.Lucky Color : BlueLucky Number : 10
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : दिवस नवीन कल्पना आणि सर्जनशीलतेसाठी चांगला आहे. मानसिक ऊर्जा सक्रिय असेल. नवीन कल्पना आणि योजना अंमलात आणू शकाल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात बदल होण्याची चिन्हे आहेत. हा बदल तुमच्यासाठी सकारात्मक ठरेल. सामाजिक जीवनाला चालना मिळेल. नवीन लोक भेटल्याने आणि जुन्या मित्रांशी संपर्क साधल्याने तुम्हाला आनंद होईल. भावनिक आरोग्याची काळजी घ्या. इतरांच्या भावना तुम्ही तुमच्या मनावर घेऊ नका. अशा व्यक्तींपासून दूर रहा. स्पर्धात्मक क्षेत्रात तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील. ऑफिसमध्ये यशाकडे वाटचाल कराल. अडचणींवर उपाय ठरतील अशा संधी ओळखा. आरोग्याची काळजी घ्या. योगा किंवा ध्यानधारणा केल्यास मानसिक शांती आणि स्पष्टता मिळेल.Lucky Color : Black
Lucky Number : 8
कुंभ (Aquarius) : दिवस नवीन कल्पना आणि सर्जनशीलतेसाठी चांगला आहे. मानसिक ऊर्जा सक्रिय असेल. नवीन कल्पना आणि योजना अंमलात आणू शकाल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात बदल होण्याची चिन्हे आहेत. हा बदल तुमच्यासाठी सकारात्मक ठरेल. सामाजिक जीवनाला चालना मिळेल. नवीन लोक भेटल्याने आणि जुन्या मित्रांशी संपर्क साधल्याने तुम्हाला आनंद होईल. भावनिक आरोग्याची काळजी घ्या. इतरांच्या भावना तुम्ही तुमच्या मनावर घेऊ नका. अशा व्यक्तींपासून दूर रहा. स्पर्धात्मक क्षेत्रात तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील. ऑफिसमध्ये यशाकडे वाटचाल कराल. अडचणींवर उपाय ठरतील अशा संधी ओळखा. आरोग्याची काळजी घ्या. योगा किंवा ध्यानधारणा केल्यास मानसिक शांती आणि स्पष्टता मिळेल.Lucky Color : BlackLucky Number : 8
advertisement
12/12
मीन (Pisces) : मंगळवारचा दिवस आपल्याला विशेष संधी देणारा असेल. कामे झटपट पूर्ण करू शकाल. कोणत्याही कामाचा गुंता सोडवण्यासाठी आज प्रभावी संवादासाठी दिवस चांगला आहे. आज आपली कला, संगीत किंवा लेखनात रूची वाढेल. काहीतरी नवीन करण्यासाठी दिवस चांगला आहे. ध्यानधारणा केल्याने आणि विचार, भावना शेअर केल्याने तुम्हाला आनंदी वाटेल. आरोग्य सामान्य असेल. थोडा व्यायाम किंवा योगा केल्यास तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारू शकेल.Lucky Color : Purple
Lucky Number : 7
मीन (Pisces) : मंगळवारचा दिवस आपल्याला विशेष संधी देणारा असेल. कामे झटपट पूर्ण करू शकाल. कोणत्याही कामाचा गुंता सोडवण्यासाठी आज प्रभावी संवादासाठी दिवस चांगला आहे. आज आपली कला, संगीत किंवा लेखनात रूची वाढेल. काहीतरी नवीन करण्यासाठी दिवस चांगला आहे. ध्यानधारणा केल्याने आणि विचार, भावना शेअर केल्याने तुम्हाला आनंदी वाटेल. आरोग्य सामान्य असेल. थोडा व्यायाम किंवा योगा केल्यास तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारू शकेल.Lucky Color : PurpleLucky Number : 7
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement