पुणे : पूर्वी कर्करोग झाला की, अगदी डोंगर कोसळल्यासारखं अख्खं घर कोलमडून पडायचं. आजही परिस्थिती काही बदललेली नाहीये. कारण या भयंकर आजारावर मात करणं आजही प्रचंड अवघड आहे. गेल्या 2-3 वर्षात बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्यापासून मराठी, हिंदी सिनेसृष्टी गाजविणारे अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांच्यापर्यंत अनेकजणांचं आयुष्य कर्करोगानं थांबलं. अनेक सर्वसामान्य व्यक्तीही कर्करोगात आपला जीव गमावतात.
Last Updated: November 05, 2025, 21:12 IST