TRENDING:

OTT वरील या 7 स्पाय-थ्रिलर फिल्म आणि सीरिज, चौथी तर मास्टरपीस, या वीकेंडला घरबसल्या पाहाच

Last Updated:
OTT Spy Thriller Films Web Series : स्पाय, थ्रिलर जॉनरचे तुम्ही चाहते असाल तर ओटीटीवरील या 7 फिल्म आणि वेबसीरिज या वीकेंडला नक्की पाहा. या सीरिज आणि फिल्मच्या कथा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या आहेत.
advertisement
1/7
OTT वरील या 7 स्पाय-थ्रिलर फिल्म आणि सीरिज, चौथी तर मास्टरपीस
स्पाय सिटी (Spy City) : 'स्पाय सिटी' ही एक रोमांचक स्पाय सीरिज आहे. 1961 मधील बर्लिनची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. या सीरिजमध्ये डॉमिनिक कूपर ब्रिटिश गुप्तहेरच्या भूमिकेत आहेत. भरपूर ट्विस्टची असणारी ही सीरिज जबरदस्त थ्रिल देते. जिओ हॉटस्टारवर तुम्हाला ही सीरिज पाहता येईल.
advertisement
2/7
द स्पाय (The Spy) : 'द स्पाय' ही मिनी सीरिज एजेंट एली कोहेन यांच्या सत्य घटनेवर आधारित आहे. या सीरिजमध्ये साशा बैरन, कोहेन एली हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. थरार, नाट्य असणारी ही सीरिज नेटफ्लिक्सवर तुम्ही पाहूच शकता.
advertisement
3/7
मिशन मजनू (Mission Majnu) : 'मिशन मजनू' ही एक सत्य घटनेवर आधारित स्पाय थ्रिलर फिल्म आहे. गुन्हेगारी आणि इमोशनल ड्रामा यांचं मिश्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज उपलब्ध आहे.
advertisement
4/7
अवर काइंड ऑफ ट्रेटर (Our Kind of Traitor) : गुप्तेहेर, गुन्हेगारी, भ्रष्टाचार अशा अनेक गोष्टींचं मिश्रण असणारा 'अवर काइंड ऑफ ट्रेटर' हा चित्रपट आहे. प्राइम व्हिडीओवर उपलब्ध असणारी ही सीरिज तुम्ही एकदा तरी पाहायला हवी.
advertisement
5/7
अनेक (Anek) : 'अनेक' या चित्रपटात आयुष्मान खुराना एका अंडरकवर एजेंटच्या भूमिकेत आहे. अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट तुम्हाला पाहता येईल.
advertisement
6/7
तेहरान (Tehran) : 'तेहरान' या सीरिजची कथा तामार रबीनयान (निव सुल्तान) यांच्या अवतीभोवती फिरते. एका मोठ्या ट्विस्टमुळे त्यांना कसा संघर्ष करावा लागतो हे पाहणं खूपच रोमांचक आहे. एमी विजेती ही सीरिज एपल टीव्हीवर उपलब्ध आहे.
advertisement
7/7
ट्रेटर (Treater) : समीर हॉर्न (डॉन शीडल) गोष्ट 'ट्रेटर' या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा एक रोमांचक आणि सस्पेन्स स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. प्राईम व्हिडीओवर तुम्हाला हा सिनेमा पाहता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT वरील या 7 स्पाय-थ्रिलर फिल्म आणि सीरिज, चौथी तर मास्टरपीस, या वीकेंडला घरबसल्या पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल