Rohit Sharma : अरे बापरे, रोहित शर्मा पुन्हा बारीक झाला, वजन पाहून चाहत्यांना बसला शॉक,पाहा PHOTO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या मैदानात कसून सराव करतो आहे. साऊथ आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेत खेळण्यासाठी तो मैदानात घाम गाळतो आहे.
advertisement
1/6

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या मैदानात कसून सराव करतो आहे. साऊथ आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेत खेळण्यासाठी तो मैदानात घाम गाळतो आहे.
advertisement
2/6
गेल्या वेळी ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे मालिकेतआधी त्याने वजन घटवून सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडले होते. त्याच्या या फिटनेसचा परिणाम त्याच्या खेळात दिसून आला होता.
advertisement
3/6
दरम्यान आता रोहित शर्माने साऊथ आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेआधी पुन्हा एकदा वजन कमी केल्याची चर्चा आहे.कारण रोहित शर्माचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
advertisement
4/6
रोहित शर्मा सध्या बंगळुरुच्या सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये प्रॅक्टीस करतोय. या प्रॅक्टीस दरम्यान त्याने काही स्थानिक खेळाडूंसोबत फोटो काढला आहे. हा त्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
advertisement
5/6
या फोटोत रोहित शर्मा आणखी बारीक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सूरू आहे.रोहित शर्माच्या पायाकडे आणि पोटाकडे विशेष लक्ष जात आहे.कारण रोहित शर्मा पोट आतं गेलं आहे आणि पायही बारीक झाले आहेत.
advertisement
6/6
रोहित शर्माने ज्या प्रकारे हे वजन कमी केलं आहे ते पाहून चाहत्यांना मोठा शॉक बसला आहे. आणि रोहित शर्माच्या या फोटोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : अरे बापरे, रोहित शर्मा पुन्हा बारीक झाला, वजन पाहून चाहत्यांना बसला शॉक,पाहा PHOTO