Prathamesh Kadam : प्रथमेश कदमची आईही आहे फेमस; सोशल मीडिया स्टार मायलेकाचे फोटो
- Published by:Priya Lad
Last Updated:
Prathamesh Kadam Mother : सोशल मीडिया स्टार प्रथमेश कदम आणि त्याच्या आईची केमिस्ट्री इतकी भन्नाट की या रिलस्टार मायलेकाचे व्हिडीओ लोकांना खूप आवडतात.
advertisement
1/5

सोशल मीडिया स्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूने चाहते हळहळले आहेत. त्याचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. प्रथमेशचे बहुतेक व्हिडीओ हे त्याच्या आईसोबत आहेत.
advertisement
2/5
प्रथमेशची आई प्रज्ञा कदम हीसुद्धा सोशल मीडियावर खूप फेमस आहे. तिचं स्वतःचं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. ज्यात तिचे डान्सचेही व्हिडीओ पाहायला मिळतील.
advertisement
3/5
या मायलेकाची जोडी कधी मजेशीर, कधी इमोशनल असे व्हिडीओ बनवायची. सणासुदीलाही तो आपले स्पेशल लूकमधील फोटो शेअर करत असत. प्रथमेशचे बहिणीसोबतही छान फोटो आणि व्हिडीओ आहेत.
advertisement
4/5
प्रथमेशच्या वडीलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि बहिणीचा तो एकमेव आधार होता. आता त्यांचा हा आधारही गेला आहे.
advertisement
5/5
प्रथमेशचा मित्र तन्मय पाटेकरनं त्याच्या निधनाची बातमी दिली. काही दिवसांपूर्वी त्याचा हॉस्पिटलमधील व्हिडीओही समोर आला होता. पण त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजलं नाहीये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prathamesh Kadam : प्रथमेश कदमची आईही आहे फेमस; सोशल मीडिया स्टार मायलेकाचे फोटो