TRENDING:

'पुरुषांनाही समजू दे किती वेदना होतात', लग्नानंतर रश्मिका मंदानाचा 'तो' Video पुन्हा Viral

Last Updated:
Rashmika Mandanna Video : अभिनेत्री रश्मिका मंदानाचं अभिनेता विजय देवरकोंडासोबत लग्न झाल्यानंतर आता तिचं पुरुषांसंंबंधी केलेलं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होतो आहे. 
advertisement
1/5
पुरुषांनाही समजू दे किती वेदना होतात; लग्नानंतर रश्मिकाचा तो Video पुन्हा Viral
रश्मिका मंदाना एका पॉडकास्टमध्ये महिलांच्या समस्यांवर मनमोकळेपणाने बोलली होती. महिलांची समस्या मांडताना पुरुषांबाबत ती असं काही बोलून गेली, ज्यामुळे तिला ट्रोलही केलं गेलं होतं.
advertisement
2/5
पुरुषांनीही महिलांचं दु:ख, वेदना समजून घेतल्या पाहिजे असं ती म्हणाली होती. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.
advertisement
3/5
रश्मिकाने पुरुषांनी किमान एकदा तरी मासिक पाळीचा अनुभव घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली, जेणेकरून ते महिलांना होणाऱ्या शारीरिक वेदना आणि भावनिक उलथापालथी समजून घेऊ शकतील.
advertisement
4/5
हार्मोनल बदलांमुळे महिलांना विविध शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागतं, ज्या शब्दात सांगणं कठीण आहे, असं ती म्हणाली.
advertisement
5/5
तिचा हेतू पुरुषांना कमी लेखण्याचा नव्हता नाही तर महिलांना होणाऱ्या वेदना समजून घेण्याचा होता. या वेदना, हा त्रास सहन करेल त्यालाच त्या समजतील असं तिने स्पष्ट केलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'पुरुषांनाही समजू दे किती वेदना होतात', लग्नानंतर रश्मिका मंदानाचा 'तो' Video पुन्हा Viral
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल