Rekha : वय सत्तर, सौंदर्यात आजही देतेय अभिनेत्रींना टक्कर; लहानपणापासून जपतेय 'ही' एक सवय
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rekha Beauty Secrets : आपल्या सौंदर्याने आणि फिटनेसने अभिनेत्री रेखाने सर्वांनाच मोहिनी घातली आहे. आज वयाच्या 68 व्या वर्षींची त्यांची फिगर मेंटेन आहे.
advertisement
1/8

अभिनेत्री रेखा यांनी आपल्या अभिनय, सौंदर्य आणि फिटनेसने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे. जगभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
advertisement
2/8
रेखा वयाच्या 70 व्या वर्षीही आपल्या सौंदर्याने चाहत्यांवर राज्य करत आहेत. आज कोणत्याही आजारपणापासून त्या दूर आहेत.
advertisement
3/8
रेखा दररोज 7 ते 7:30 दरम्यान जेवण करतात. एकदा जेवण केल्यानंतर काहीही खायला त्यांना आवडत नाही.
advertisement
4/8
रेखा जागरण न करता रात्री लवकर झोपतात. रात्री लवकर झोपून सकाळी सुर्योदयाआधी उठणं हेच त्यांच्या स्वस्थ शरिराचं रहस्य आहे.
advertisement
5/8
रेखा आपल्या केसांना भिजवलेल्या चण्याची पेस्ट आणि दही लावतात. त्यामुळे वर्षानुवर्षे त्यांचे लांबलचक केस जसेच्या तसे आहेत.
advertisement
6/8
रेखा यांच्या दररोजच्या डाएटमध्ये दही असतं. घरी बनवलेलं पौष्टिक जेवण करण्यास रेखा पसंती दर्शवतात.
advertisement
7/8
कायम तजेलदार राहण्यासाठी रेखा दिवसभर भरपूर पाणी पितात. तसेच चण्याचं पिठ, दही, गुलाब पाणी या गोष्टींपासून बनवलेला पेस पॅक त्या चेहऱ्यावर लावतात.
advertisement
8/8
रेखा दररोज न चुकता योग, व्यायाम, कार्डियो आणि ध्यान करतात. मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे, असं त्यांचं म्हणन आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rekha : वय सत्तर, सौंदर्यात आजही देतेय अभिनेत्रींना टक्कर; लहानपणापासून जपतेय 'ही' एक सवय