TRENDING:

Rinku Rajguru : 'सैराट'नंतर इतकी बदललीये रिंकू, शेवटचा PHOTO सगळं काही सांगून जातो

Last Updated:
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूमध्ये मागच्या काही वर्षात खूप बदल झाला आहे. रिंकूचा आशा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या निमित्तानं रिंकूमध्ये झालेले प्रमुख पाच बदल दिसून आलेत. सैराटनंतर किती बदलली आहे रिंकू तुम्हीच पाहा.
advertisement
1/7
'सैराट'नंतर इतकी बदललीये रिंकू, शेवटचा PHOTO सगळं काही सांगून जातो
100 कोटी कमावणाऱ्या 'सैराट' सिनेमामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू एका रात्रीत घराघरात पोहोचली. गावरान, साधी, निर्मळ दिसणाऱ्या आर्चीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सैराटमधील रिंकू आणि आताची रिंकू यांच्यात खूप फरक जाणवतोय.
advertisement
2/7
आजच्या रिंकूमध्ये जो आत्मविश्वास आणि स्टाईल दिसतोय तो खरोखर लक्षणीय आहे.  रिंकूचं व्यक्तिमत्त्व किती खुललं आहे हे तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये दिसून येत आहे.
advertisement
3/7
रिंकू प्रचंड कॉन्फिडन्ट झाली आहे. कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याची तिची सहजता, पोझ देण्याची स्टाईल आणि स्वतःला प्रेझेंट करण्याची पद्धत खूप बदलली आहे. तिच्या चालण्यात, भावभावनांत आणि स्माईलमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास झळकतो.
advertisement
4/7
रिंकूची नजाकत मन टाकणारी आहे. रिंकू आता फक्त स्क्रीनवर अभिनय करणारी अभिनेत्री नाही तर तिच्या लूक आणि स्टाईलने ट्रेंड सेट करणारी सेलिब्रिटी झाली आहे. पारंपरिक पोशाख असो वा मॉडर्न वेस्टर्न आउटफिट असोत... प्रत्येक लूकमध्ये ती कमालीची उठून दिसते.
advertisement
5/7
मागच्या काही वर्षात रिंकूने स्वत:च्या फिटनेसवर खूप काम केलं आहे. रिंकू अत्यंत फिट झाली आहे. तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा अनेकदा झाली आहे. व्यायाम, रुटीन आणि डायेटचा प्रभाव तिच्या ग्लोइंग स्किन आणि टोंड फिगरवर सहज लक्षात येतो.
advertisement
6/7
रिंकूच्या डोळ्यांमध्येही प्रचंड बदल जाणवतो. तिचे डोळे आता बोलतात, भाव, आत्मविश्वास आणि सौंदर्यचं कॉम्बिनेशन तिच्या फोटोंमध्ये दिसतं. मेकअपशिवायही रिंकु अतिशय सुंदर दिसते. तिच्या चेहऱ्यावरची मॅच्युरिटी, स्टाईल आणि अटिट्यूड तिला इतरांपेक्षा वेगळी ओळख देतात.
advertisement
7/7
रिंकूचा हा शेवटचा फोटो तर सगळं काही सांगून जातो. 'सैराट'मधील आर्चीपासून ते आजच्या ग्लॅम, कॉन्फिडन्ट रिंकूपर्यंतच्या प्रवासात प्रचंड मेहनत आणि स्वतःला घडवण्याची ताकद स्पष्ट दिसतेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : 'सैराट'नंतर इतकी बदललीये रिंकू, शेवटचा PHOTO सगळं काही सांगून जातो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल