Rinku Rajguru : टिपिकल मॅरेज मटेरियल आहे रिंकू राजगुरू, पिठलं-भाकरी, पुरणपोळ्या अन् काय काय येतंय; तुम्हीच बघा PHOTO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rinku Rajguru : 'सैराट'फेम रिंकू राजगुरूने मी टिपिकल बाईसारखी असल्याचं वक्तव्य नुकतचं एका मुलाखतीत केलं आहे.
advertisement
1/7

'सैराट' या चित्रपटाच्या माध्यमातून आर्ची अर्थात रिंकू राजगुरू महाराष्ट्रभर पोहोचली.
advertisement
2/7
रिंकू राजगुरूने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या दररोजच्या सवईंबाबत भाष्य केलं आहे. देवपूजा करण्याची, स्वयंपाक करण्याची आवड असल्याचं रिंकू म्हणाली.
advertisement
3/7
रिंकू राजगुरू म्हणाली,"मी टिपिकल बाईसारखी आहे. माझी देवपूजा मी करते आणि माझा स्वयंपाकदेखील मी करते.
advertisement
4/7
रिंकू राजगुरूला घर स्वच्छ लागत असल्याने घरकाम करण्यासाठी तिच्याकडे ताई येतात. पण स्वयंपाक मात्र तिचा तिच बनवते.
advertisement
5/7
रिंकू राजगुरू म्हणते,"मला कोणाच्या हातचा स्वयंपाक आवडत नाही. नॉन-व्हेज सोडून सगळं मी उत्तम बनवते. मी पिठलं-भाकरी पण छान करते आणि पुरणपोळ्याही थोड्या-थोड्या जमतात. जेवण अवघड नसून सोपं आहे".
advertisement
6/7
रिंकू राजगुरूच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांना त्यांच्या लाडक्या आर्चीला उत्तम स्वयंपाक येत असल्याबद्दल कौतुक वाटत आहे.
advertisement
7/7
रिंकू राजगुरूचा 'पुन्हा एकदा साडे माडे 3' हा चित्रपट येत्या 14 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रिंकूसह अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : टिपिकल मॅरेज मटेरियल आहे रिंकू राजगुरू, पिठलं-भाकरी, पुरणपोळ्या अन् काय काय येतंय; तुम्हीच बघा PHOTO