TRENDING:

Guess Who : मराठमोळ्या अभिनेत्रीचा राजेशाही थाट, भन्साळींच्या पिक्चरची हिरोईनच; ओळखलं का?

Last Updated:
Guess Who : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं केलेलं खास फोटोशूट चर्चेत आलंय. या फोटोंमध्ये ती जणू भन्साळींच्या पिक्चरमधली हिरोईनच दिसते.
advertisement
1/7
मराठमोळ्या अभिनेत्रीचा राजेशाही थाट, भन्साळींच्या पिक्चरची हिरोईनच; ओळखलं का?
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं नुकतंच एक फोटोशूट केलं. तिचा राजेशाही थाट पाहण्यासारखा आहे.
advertisement
2/7
अभिनेत्रीला नुकताच उत्कृष्ट अभिनेत्रीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
advertisement
3/7
फोटोतील ही अभिनेत्री म्हणजेच रिंकु राजगुरू आहे. अभिनेत्रीनं काळ्या घागरा चोळीमध्ये कमाल फोटोशूट केलंय.
advertisement
4/7
हेवी ज्वेलरीनं रिंकूच्या लूकला चार चांद लावले आहेत. तिचा हा लूक जोधा अकबरमधील ऐश्वर्यासारखा वाटतोय.
advertisement
5/7
"अगर,मगर काश में हूँ , में ख़ुद अपनी तलाश में हूँ", असं म्हणत रिंकूनं तिचे फोटो शेअर केलेत.
advertisement
6/7
रिंकूचा राजेशाही थाट चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. चाहत्यांनी कमेंट्स करत प्रेम व्यक्त करत आहेत.
advertisement
7/7
रिंकू लवकरच 'बेटर हाफची लव्हस्टोरी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावेसोबत रिंकू दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : मराठमोळ्या अभिनेत्रीचा राजेशाही थाट, भन्साळींच्या पिक्चरची हिरोईनच; ओळखलं का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल