TRENDING:

सई ताम्हणकरचं पहिलं प्रेम होता हा अभिनेता; पहिल्यांदाच त्याच्यासोबत काम करताना झाली अशी फजिती

Last Updated:
सई ताम्हणकर आज मराठीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. पण इंडस्ट्रीत येण्यापूर्वी एका मराठमोळ्या अभिनेत्यावर तिचं मोठं क्रश होतं. मग इंडस्ट्रीत पदार्पण केल्यावर सईला त्याच्यासोबत काम करायची संधी मिळाली तेव्हा काय घडलं याचा भन्नाट किस्सा सईने एकदा सांगितल होता.
advertisement
1/7
सई ताम्हणकरचं पहिलं प्रेम होता हा अभिनेता;त्याच्यासोबत काम करताना झाली अशी फजिती
सई ताम्हणकर आज मराठीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. सई ताम्हणकरवर आज लाखो लोकांचं क्रश असलं तरी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी एका मराठमोळ्या अभिनेत्यावर तिचं मोठं क्रश होतं.
advertisement
2/7
सईने एकदा चला हवा येऊ द्या मध्ये याच्याशी संबंधित एक धमाल किस्सा शेअर केला होता.
advertisement
3/7
सईला कॉलेजच्या दिवसांमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे खूप आवडायचा. त्याची ती खूप मोठी फॅन होती.
advertisement
4/7
त्यानंतर सईने अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला आणि करिअरच्या सुरुवातीलाच तिला श्रेयससोबत काम करण्याची संधी मिळाली.
advertisement
5/7
सईने तिच्या गाजलेल्या 'सनई चौघडे' या चित्रपटात श्रेयसीसोबत काम केलं होतं. पण आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासोबतच काम करताना सई खूपच नर्व्हस झाली.
advertisement
6/7
'या चित्रपटात त्या दोघांना एका गाण्याचं शूटिंग करायचं होतं, ज्यात श्रेयसला सईच्या पायांवरून वरती यायचं होतं. तेव्हा सईने पायांवर खूप परफ्युम मारून ठेवला आणि त्या वासाचा श्रेयसला खूप त्रास झाला.' असा धमाल किस्सा सईने शेअर केला होता.
advertisement
7/7
आता श्रेयस प्रमाणेच सईने देखील चित्रपटसृष्टीत नाव कमावलं असून ती मराठीतील टॉपच्या अभिनेत्रींनमध्ये गणली जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सई ताम्हणकरचं पहिलं प्रेम होता हा अभिनेता; पहिल्यांदाच त्याच्यासोबत काम करताना झाली अशी फजिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल