'अखेर वहिनी सापडली...' सलमान खानसोबत 'ती' मुलगी नक्की कोण? फोटो पाहताच चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
अभिनेता सलमान खानच्या 'टायगर 3' चा ट्रेलर 16 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. YRF spy universe हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी सलमानचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
advertisement
1/8

अभिनेता सलमान खानच्या 'टायगर 3' चा ट्रेलर 16 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. YRF spy universe हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
advertisement
2/8
सलमान खानने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. जो फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
advertisement
3/8
या फोटोत सलमान खान सोबत एक पाठमोरी मुलगी दिसत आहे. त्या मुलीने तिचे डोके सलमानच्या खांद्यावर ठेवले आहे.
advertisement
4/8
दोघांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. आणि त्याच्या कपड्यांवर 27/12 नंबर लिहिलेला आहे. हा फोटो शेअर करताना सलमान खानने, 'मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे. माझ्या हृदयाचा एक अविभाज्य भाग मी उद्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे.' असं म्हटलं आहे.
advertisement
5/8
फोटो पाहून सलमानच्या चाहत्यांना त्याच्यासोबतची ही मुलगी नक्की कोण असा प्रश्न पडला आहे. त्यांनी या फोटोवरून अनेक विविध तर्क लावायला सुरुवात केली आहे.
advertisement
6/8
सलमानच्या या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एकाने 'वहिनी नमस्ते', 'आमची वहिनी अखेर सापडली', 'भाईचे लग्न झाले' अशा कमेंट्स केल्या आहेत.
advertisement
7/8
सलमानच्या सोबत ती मुलगी नक्की कोण आहे याचं गुपित उद्या म्हणजेच 09 ऑक्टोबरला उलगडणार आहे.
advertisement
8/8
सलमानच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, 'टायगर 3' सोबत दमदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'अखेर वहिनी सापडली...' सलमान खानसोबत 'ती' मुलगी नक्की कोण? फोटो पाहताच चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया