TRENDING:

का साजरी करायची मकर संक्रांत? का खायचे तिळगूळ? सणाचं नेमक महत्व काय? Video

पुणे

पुणे : सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात सूर्य एक रास बदलतो. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. फेब्रुवारीमध्ये कुंभ संक्रांत असते. मार्चमध्ये मीन, एप्रिलमध्ये मेष, मग वृषभ असा संक्रांतीचा क्रम असतो. तरीही मकर संक्रांती साजरी का साजरी केली जाते? याबाबत पुणे येथील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Jan 10, 2026, 15:20 IST
Advertisement

छ.संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर अजितदादा, म्हणाले...... , VIDEO

छ.संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली तेव्हा ते म्हणाले, " नशामुक्त संभाजीनगर म्हणता मग त्या साताऱ्यात एका ड्रग्स फॅक्टीरीत धाड पडली ती कंपनी कोणाची आहे हे का नाही जाहिर करत? "

Last Updated: Jan 10, 2026, 21:53 IST

'उबाठा कचऱ्यात पैसा खाणारी लोकं आहेत '- CM देवेंद्र फडणवीस, VIDEO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईच्या घाटकोपरमध्ये सभा पार पडली. तेव्हा ते म्हणाले,"उबाठा वाल्यांनी हजारो कोटी रुपये काढून घेतले. चौकशी केल्यावर लक्षात आलं की जे नंबर दिले होते ते ऑटोरिक्षेचे होते. शेकडो टन कचरा ऑटोने नेल्याचं दाखवलं. कचरा खाणारी हे लोकं आहेत.कचऱ्यात पैसा खाणारी लोकं आहेत."

Last Updated: Jan 10, 2026, 20:51 IST
Advertisement

Sunetra Pawar News: PCMC आणि दादांच्या नात्याविषयी सुनेत्रा पवार थेट बोलल्या

Sunetra Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात एकत्र पत्रकार परिषद घेतली. पिंपरी- चिंचवड आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतायत, अजित पवार आणि सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकत्र आल्यावरून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारताच, त्यांनी उत्तर देण टाळत मीडियाला हात जोडलेत. सुनेत्रा पवार या पिंपरी- चिंचवडमध्ये प्रचार करत आहेत. पाहुयात...

Last Updated: Jan 10, 2026, 20:36 IST

Special Report : मुंबई फक्त महाराष्ट्राची नाही, भाजप नेते अण्णामलाई बरळले, संजय राऊतांचा फडणवीसांवर बाण

मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा या निवडणुकीत गाजत आहे. त्यात आता मुंबई आणि मराठी वरुन ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद निर्माण झाला आहे. त्यात ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Last Updated: Jan 10, 2026, 20:24 IST
Advertisement

Devendra Fadnavis News : मविआ काळात शिंदे, फडणवीसांना अडकवण्याचा कट, SIT अहवालात धक्कादायक माहिती

Politics

Devendra Fadnavis News | ठाणे नगर पोलीस ठाण्यातील २०१६ च्या गुन्ह्याच्या पुनर्तपासणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचल्याचा निष्कर्ष SIT अहवालात नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Last Updated: Jan 10, 2026, 20:09 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
का साजरी करायची मकर संक्रांत? का खायचे तिळगूळ? सणाचं नेमक महत्व काय? Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल