TRENDING:

IND vs NZ : वनडे मालिका सुरू होण्याआधीच भारतीय खेळाडू स्पर्धेबाहेर? गंभीर गिलचं टेन्शन वाढलं

Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला उद्यापासून सूरूवात होत आहे.पण ही मालिका सुरु होण्याआधीच टीम इंडियाचा स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता आहे.
advertisement
1/6
वनडे मालिका सुरू होण्याआधीच भारतीय खेळाडू स्पर्धेबाहेर? गंभीर गिलचं टेन्शन वाढलं
खरं तर न्यूझीलंड विरूद्ध वनडे सामन्यासाठी टीम इंडियाने आज मैदानात कसून सराव केला. या सरावा दरम्यान टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
advertisement
2/6
टीम इंडियाचा विकेटकिपर रिषभ पंतला मैदानात सरावा दरम्यान दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती ती त्याला मैदान सोडावे लागले होते.
advertisement
3/6
रिषभ पंत थ्रोडाऊन स्पेशालिस्ट विरूद्ध बॅटींग प्रॅक्टीस करत होता. या दरम्यान त्याचा कमरेवर बॉल लागला. हा बॉल इतका जोरात लागला होता की पंत वेदनने कळवळला होता.
advertisement
4/6
या घटनेनंतर फिजीओ आणि गौतम गंभीरने मैदानात येऊन रिषभ पंतच्या तब्येतिची चौकशी केली.तसेच त्याच्यावर थोडे उपचार देखील केले होते.त्यानंतर त्याने मैदान सोडलं होतं.
advertisement
5/6
रिषभ पंतच्या दुखापतीमुळे आता टीम इंडियाला धक्का बसला आहे. दरम्यान ही दुखापत किती गंभीर आहे याची अद्याप बीसीसीआयने माहिती दिली नाही आहे.पण तो स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
टीम इंडियाचा न्यूझीलंड विरूद्धचा पहिला सामना हा वडोदराच्या मैदानात खेळवला जाणार आहे.या सामन्याला 1.30 वाजता सूरूवात होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : वनडे मालिका सुरू होण्याआधीच भारतीय खेळाडू स्पर्धेबाहेर? गंभीर गिलचं टेन्शन वाढलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल