Radha Patil Mumbaikar: गौतमी पाटीलला टक्कर देणारी राधा पाटील मुंबईकर कोण?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Gautami Patil vs Radha Patil : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. गोविंदाचे थर लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे सगळीकडे आज उत्साह, जल्लोष फुल ऑन दिसत आहेत. दहीहंडी स्पेशल कार्यक्रमांना अनेक कलाकारही हजेरी लावत आहेत. अशातच राधा पाटील मुंबईकरने सर्वांचं लक्ष वेधलंय.
advertisement
1/7

राज्यभरात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. गोविंदाचे थर लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे सगळीकडे आज उत्साह, जल्लोष फुल ऑन दिसत आहेत. दहीहंडी स्पेशल कार्यक्रमांना अनेक कलाकारही हजेरी लावत आहेत. अशातच राधा पाटील मुंबईकरने सर्वांचं लक्ष वेधलंय.
advertisement
2/7
गौतमी पाटीलला टक्कर देणारी राधा पाटील मुंबईकरने यंदाच्या दहीहंडीमध्ये चांगलीच चर्चेत आहे. बोरीवलीत आज मागाठाणेमध्ये राधा पाटीलनं हजेरी लावत जोरदार डान्स केला.
advertisement
3/7
राधा राणीचा डान्स पाहून आता गौतमी पाटीलला टक्कर देणारी आल्याचं लोक बोलत आहे. सबसे कातील गौतमीला टक्कर देणारी ही राधा पाटील मुंबईकर कोण आहे?
advertisement
4/7
दिलखेचक अदा आणि जबरदस्त डान्सने राधा पाटीलने आता मार्केट जाम करायला सुरुवात केलीय. गौतमीनंतर आता तिचीच हवा सगळीकडे पहायला मिळत आहे.
advertisement
5/7
राधा पाटील ही तिचं नाव राधा मुंबईकर लावते. ती मूळ मुंबईची असल्यानं ती राधा पाटील मुंबईकर नाव लावते. तिचा जन्मही मुंबईत झाला असून आता ती चांगलीच प्रसिद्धी झोतात आली आहे.
advertisement
6/7
राधा पाटील मुंबईकर सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. फोटो व्हिडीओ टाकत ती चर्चेत असते. राधा पाटीलने या आधी गौतमीवर टीका केली होती. याशिवाय ती म्हणाली होती, मला दुसऱ्याचं आडनाव माहित नाही. मात्र मी खानदानी पाटील आहे. मी त्याचे पुरावेही देऊ शकते.
advertisement
7/7
दहीहंडी निमित्त राधा पाटील मुंबईकरचा बोलबाला पहायला मिळत आहे. आता गौतमीला टक्कर देणारी राधा लोकांच्या मनात घर करताना दिसत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Radha Patil Mumbaikar: गौतमी पाटीलला टक्कर देणारी राधा पाटील मुंबईकर कोण?