Chor Song : "कल रात आया मेरे घर एक चोर", कोण आहे या गाण्याचा सिंगर ? म्युझिकसाठी सोडली CAची नोकरी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सध्या सोशल मीडिया सुरू केल्यानंतर एक गाणं सतत आपल्या कानावर पडतंय ते म्हणजे चोर. हे गाणं कोणी गायलंय माहितीये?
advertisement
1/10

"कल रात आया मेरे घर एक चोर" अशा या गाण्याच्या लाईन्स आहेत. या गाण्यानं लाखो नेटकऱ्यांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे.
advertisement
2/10
पण हे गाणं कोणी गायलं आहे माहितीये का? या गाण्याविषयी आणि गाण्याच्या मल्टी टॅलेंटेड गायकाविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/10
चोर हे गाणं सध्या सोशल मीडिया ट्रेंड होतंय. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आणि इन्फ्लूएन्सर्स या गाण्यावर रील व्हिडीओ तयार करत आहेत.
advertisement
4/10
हे गाणं सिंगर Justh ने लिहिलं आहे आणि गायलं देखील आहे.
advertisement
5/10
Justh हा हिंदी गीतकार आहे आणि आपल्या पहिल्या अल्बमवर काम करतोय. त्याच्या पहिल्याच अल्बमचं चोर हे गाणं चांगलंच हिट झालं आहे.
advertisement
6/10
Justhने CA केलं आहे. तो एका NMCमध्ये CA म्हणून काम करत होता. पण गाण्यासाठी त्यानं करिअर सोडलं आणि संगीत क्षेत्रात पाऊल ठेवलं.
advertisement
7/10
Justh हा सिगिंग कॉन्सर्ट देखील करतो. त्यानं वेगवेगळ्या 12 शहरांमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स दिले आहेत.
advertisement
8/10
Justhने एका मुलाखतीत सांगितलं, "मी कधीच संगीत शिकलो नाहीये. मला कायम कविता करण्याचा छंद होता".
advertisement
9/10
"मी हिमालयाच्या रस्त्यावर सिंगिंग करिअरला सुरुवात केली. त्यानंतर अमेरिकेत गेलो. आता मी मुंबईत राहतोय".
advertisement
10/10
Justhला बॉलिवूड सिनेमातही गाण्याची संधी मिळाली आहे. पण त्यानं अद्याप त्याबद्दल ऑफिशिअल घोषणा केलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Chor Song : "कल रात आया मेरे घर एक चोर", कोण आहे या गाण्याचा सिंगर ? म्युझिकसाठी सोडली CAची नोकरी