TRENDING:

Marathi Serial : नव्या मालिकांच्या शर्यतीत 10 वर्षे जुन्या High TRP मालिकेची Re-entry! कोणती आहे ती?

Last Updated:
Marathi Serial : गेल्या काही दिवसांत जुन्या मालिका निरोप घेऊन नव्या मालिका येत असताना तब्बल 10 वर्षे जुनी मालिका जी मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात यशस्वी मालिकांपैकी एक मानली जाते, ती पुन्हा आली आहे.
advertisement
1/7
नव्या मालिकांच्या शर्यतीत 10 वर्षे जुन्या हाय TRP मालिकेची Re-entry! कोणती आहे ती?
गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या मराठी चॅनेल्सवर नव्या मालिकांची एंट्री झाली आहे. काही मालिका सुरू झाल्या आहेत. तर आणखी काही मालिका सुरू होणार आहेत.
advertisement
2/7
झी मराठीवर 16 मार्चपासून सनई चौघडे ही मालिका सुरू झाली आहे. तर 13 एप्रिलपासून दीपज्योती ही मालिका सुरू होणार आहे.
advertisement
3/7
स्टार प्रवाहवर आनंदी ही मालिका 30 मार्चपासून दाखवली जात आहे. आणखी एक मालिका बाई तुझा आशीर्वाद 27 एप्रिलपासून भेटीला येणार आहे.
advertisement
4/7
तर कलर्स मराठीवर मोहिनी ही मालिका 23 मार्चला रिलीज करण्यात आली आहे. आता या जुन्या मालिकांच्या शर्यतीत एका जुन्या मालिकेने रिएंट्री घेतली आहे.
advertisement
5/7
10 वर्षांपूर्वी 2016 साली सुरू झालेली ही मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात यशस्वी मालिकांपैकी एक मानली जाते. मालिकेने 8.2, 8.5, 8.7. 8.8 असे सर्वोच्च टीआरपी स्तर गाठले होते.
advertisement
6/7
ही मालिका 4 वर्षे चालली.  5 वर्षांपूर्वी म्हणजे 2021 मध्ये मालिकेने निरोप घेतला. आता ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
7/7
ही मालिका आहे माझ्या नवऱ्याची बायको. ज्यात मुख्य कलाकार म्हणून अभिनेता अभिजीत खांडकेकर, अभिनेत्री अनिता दातार आणि अभिनेत्री रसिका सुनील आणि नंतर ईशा केशकरनेही भूमिका साकारली आहे. झी मराठीवरील ही मालिका आता सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता झी टॉकीजवर दाखवली जाणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Serial : नव्या मालिकांच्या शर्यतीत 10 वर्षे जुन्या High TRP मालिकेची Re-entry! कोणती आहे ती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल